situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Bribe Case : कोथरूड पोलिस ठाण्यातील पोलिस शिपायाला 10 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

Published On:
Case of Bribery

Team My Pune City – कोथरूड पोलिस ( Bribe Case) ठाण्यातील पोलिस शिपाईला लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोच्या (ACB) पथकाने रंगेहात पकडले आहे. या शिपायाने गुन्ह्यातील आरोपीचा मोबाइल फोन परत मिळवून देण्यासाठी 10  हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी (दि. 10 ऑक्टोबर) सायंकाळी करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे युनिटने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव प्रमोद अशोक गायकवाड (वय ४४, रा. फ्लॅट क्र. ४, तृतीय मजला, रेडिसन अपार्टमेंट, हेरंब सोसायटी, सहकारनगर) असे आहे. गायकवाड हे कोथरूड पोलिस ठाण्यात शिपाई पदावर कार्यरत असून त्यांनी तक्रारदाराकडे एका गुन्ह्याशी संबंधित मोबाइल फोन परत देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितली ( Bribe Case) होती.


Nilesh Ghaywal : धमकावून दुसऱ्याच्या नावावर सिम कार्ड घेतल्याप्रकरणी नीलेश घायवळवर आणखी एक गुन्हा

तक्रारदाराला लाच मागणीबाबत शंका आल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर पोलिस उपअधीक्षक नीता मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. दरम्यान, तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता मागविण्यात आला आणि दि. 10 ते 11 ऑक्टोबर ला गायकवाड यांनी ती रक्कम स्वीकारली. त्यानंतर अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात ( Bribe Case) पकडले.

Maval: पत्नीची पतीला मारहाण

या कारवाईनंतर गायकवाड यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे शहर करीत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नितिन मिरगणे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपअधीक्षक नीता मिश्रा, पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईत पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग ( Bribe Case) घेतला.

Follow Us On