situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Elections : पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी मतदार यादीवरील हरकती सादर करण्याची मुदत 17 ऑक्टोबरपर्यंत वाढ

Published On:
Elections

Team My Pune City – जिल्ह्यातील 14 नगरपरिषद ( Pune Elections) आणि ३ नगरपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या प्रारूप यादीवर नागरिकांच्या सूचना आणि हरकती स्वीकारण्याची अंतिम तारीख १३ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली होती. मात्र, नागरिकांना अधिक वेळ मिळावा यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ही मुदत वाढवून १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत केली आहे.

Rashi Bhavishya 14 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?

नगरपालिका शाखेचे प्रशासकीय अधिकारी व्यंकटेश दुर्वास ( Pune Elections) यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी आपल्या मतदार नावाविषयीची सूचना अथवा हरकत निर्धारित वेळेत सादर करावी. या हरकती व सूचना संबंधित नगरपरिषद आणि नगरपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष स्वीकारल्या जाणार आहेत.

प्राप्त सर्व सूचना आणि हरकतींचा योग्य विचार करून अंतिम मतदार यादी ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी आणि नागरिकांच्या मतदार हक्काच्या संरक्षणासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची असल्याचे दुर्वास ( Pune Elections) यांनी सांगितले.

Megha Bhagwat: ठरलं तर! मेघाताई प्रशांतदादा भागवत लढणार इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटातून निवडणूक

तसेच, मतदार यादीत नाव, पत्ता किंवा वयाविषयी कोणतीही तफावत आढळल्यास नागरिकांनी त्वरित दुरुस्तीची मागणी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. या मुदतवाढीमुळे अधिकाधिक पात्र मतदारांना यादीत आपले नाव समाविष्ट करण्याची संधी मिळणार ( Pune Elections) आहे.

Follow Us On