Team My Pune City –गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात (Gold-Price News)सोन्याच्या भावने उच्चांक गाठलेला दिसत आहे . सोन्याच्या किमतीत सतत होणाऱ्या वाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. सोने सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहे. आज,सोमवार, १३ ऑक्टोबर २०२५ रोजी भारतीय बाजारात सोन्याच्या किमतीत मोठा बदल झाला आहे. किमतीत मोठी वाढ झाली आहे. तर चांदीच्या किमतीतही बदल दिसून आला आहे.
बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १२३,३८० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ११३,०९८ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर १५१,३०० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,५१३ रुपये आहे.
Gahunje: गहुंजे येथे पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू
आजचा सोन्याचा भाव –
मुंबई :
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,२३,१५०
२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,१२,८८८
पुणे :
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,२३,१५०
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,१२,८८८