situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Ajit Pawar:पिंपरी-चिंचवडनंतर पुण्याच्या विकासाची जबाबदारी द्या — अजित पवार

Published On:

Team My Pune City –राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्वेसवा अजित पवार हे पुणे दौऱ्यावर आले आहेत. आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुण्यातील विविध मतदारसंघात गाठीभेटी घेण्याचा धडाका लावला आहे. काल त्यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला.

यावेळी अजित पवारांनी खडकवासला मतदारसंघातील (Ajit Pawar)नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. नागरिकांची निवेदनेही घेतली.राष्ट्रवादी पक्षाकडून आयोजित जनसंवाद व राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमात बोलताना त्यांनी उमेदवारीबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. या शिवाय त्यांनी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावरच लढविणार असल्याचे संकेत दिले आहेत.

त्यानंतर बोलताना अजित पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड प्रमाणे पुणे शहराची सूत्रे माझ्या हाती दिल्यास पुण्याचाही सर्वांगीण विकास साधण्याचा माझा प्रयत्न राहील, मी आधी पिंपरी-चिंचवडचा विकास करून दाखविला.

Prashant Bhagwat: प्रशांत दादा भागवत युवा मंचच्या वतीने जांभूळ येथे महिलांसाठी खास पर्व – “मनोरंजन संध्या २०२५” उत्साहात !

Pune : राजगडावर मधमाश्यांचा हल्ला; घाबरलेली तरुणी दरीत कोसळली

पुढे ते म्हणाले ,मी आधी काम करतो आणि मग त्याच रस्त्याने चालायचं सांगतो, शिवशाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारा आहे. मी बेरजेचे राजकारण करतो, असं म्हणत त्यांनी आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावरच लढविण्याचे संकेत दिले आहेत.

Follow Us On