Team My Pune City – राज्याचे उपमुख्यमंत्री (Ajit Pawar)आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे सर्वेसर्वाअजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी परिवार मिलन दौऱ्यामध्ये अजित पवार हे सर्वसामान्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यावेळी त्याने कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत करत आहेत.
अजित पवार राष्ट्रवादी परिवार मिलन दौऱ्यावर असताना बारामतीच्या एका महिलेने त्यांना खास भेट दिली. या लाडक्या बहिणीने उपमुख्यमंत्र्यांना शेवग्याच्या शेंगा भेट म्हणून दिल्या आहेत.
अजित पवारांना शेवग्याच्या शेंगा देतांना महिला म्हणाली , “ही भाजी तुम्हाला आवडते असं आम्हाला बोलण्यातून कळलं. त्यामुळे तुम्ही ही भाजी तुम्ही करुन खा,”.
Gold-Price News : दिवाळीपूर्वी सोन्याचा झगमगाट! मुंबई-पुण्यात दर पुन्हा उंचावले; जाणून घ्या आजचा नवा भाव
Pune Rural Police : पुणे ग्रामीण पोलीस दलात 14 अधिकाऱ्यांच्या बदल्या, वडगाव मावळ व कामशेतचे नवीन पीआय नियुक्त
महिलेने प्रेमाने दिलेली भाजी स्वीकारल्यानंतर अजित पवारांनी या लाडक्या बहिणीसमोर हात जोडत, आणि म्हणाले “बायकोला सांगतो बहिणीने भाजी दिली आहे. आता तू बनवून मला खायला घाल,” असं म्हणताच सर्वच उपस्थितांमध्ये हशा पिकला.