situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Gold-Price News : दिवाळीपूर्वी सोन्याचा झगमगाट! मुंबई-पुण्यात दर पुन्हा उंचावले; जाणून घ्या आजचा नवा भाव

Published On:
Gold Price

Team My Pune City गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात (Gold-Price News)सोन्याच्या भावने उच्चांक गाठलेला दिसत आहे . सोन्याच्या किमतीत सतत होणाऱ्या वाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. सोने सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

भारतीय बाजारात सोन्याच्या किमतीत आज मोठा बदल झाला आहे. सोने चांदी किमतीत मोठी वाढ झाली आहे.

बुलियन मार्केटच्या वेबसाइटनुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १२०,९०० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ११०,८२५ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर १४६,४३० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,४६४ रुपये आहे.

महत्वाच्या शहरातील सोन्याचा भाव

मुंबई –
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,२०,६७० तर २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,१०,६१४ आहे.

पुणे-
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,२०,६७० तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,१०,६१४

नाशिक
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,२०,६७०

Follow Us On