situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: श्रीमती सायली वैद्य आणि सुंदर वेलनेस सेंटर द्वारे आयोजित ‘कन्सिव्ह नॅचरलि कॉन्फरन्स (सीएनसी) आरोग्यदायी पालकत्वासाठी आशेचा किरण ठरली

Published On:

Team My Pune City – कन्सिव्ह नॅचरलि कॉन्फरन्स (सीएनसी) भारतातील सर्वात मोठा एकदिवसीय फर्टिलिटी (Pune)आणि वेलनेस कार्यक्रम पुण्यातील बानेर येथील बंतारा भवन येथे पार पडला. या कार्यक्रमात 1,000 हून अधिक लोक सहभागी झाले. 5 ऑक्टोबर 2025 रोजी सुंदर वेलनेस सेंटरच्या संचालिका श्रीमती सायली कल्पेश वैद्य यांच्या पुढाकाराने हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या (टीटीसी स्टेजमधील) जोडप्यांना, वंध्यत्वाच्या समस्यांनी त्रस्त पुरुष आणि महिलांना तसेच आरोग्याबद्दल जागरूक असलेल्या व्यक्तींना योग, आयुर्वेद आणि सकारात्मक विचारसरणी (मॅनिफेस्टेशन) यांच्या माध्यमातून सक्षम आणि प्रेरित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात आध्यात्मिक वातावरणाने झाली. सुंदर वेलनेस सेंटरच्या सायली कल्पेश वैद्य यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. त्यानंतर गायत्री मंत्राच्या पठणाने सभागृहात सकारात्मक ऊर्जा पसरली. सायली कल्पेश वैद्य यांनी एका रिट्रीट दरम्यान या कॉन्फरन्सची संकल्पना कशी सुचली हे स्पष्ट केले. सायली कल्पेश वैद्य आणि त्यांच्या टीमने नैसर्गिक पद्धतीने यशस्वी गर्भधारणा साध्य करणाऱ्या जोडप्यांसाठी एक व्यासपीठ तयार करण्याची कल्पना मांडली, जेणेकरून ते आपले अनुभव त्याच मार्गावर असलेल्या इतर लोकांसोबत शेअर करू शकतील. 

या कॉन्फरन्समध्ये सर्व उपस्थितांसाठी विविध आरोग्यवर्धक आणि योगासने तसेच व्यायाम सत्राचे आयोजन करण्यात आले. कल्पेश वैद्य यांनी प्राणधारणा आणि ताडासनसह श्वासोच्छ्वासाचे व्यायाम (अनुलोम विलोम प्राणायाम) करून सहभागींचा सहभाग वाढवला, त्यानंतर ‘ॐ’ मंत्रोच्चारण केले. यामुळे सभागृहात सकारात्मकता ऊर्जा आणि शांततेची अनुभूती निर्माण झाली, तसेच उपस्थितांना त्यांच्या शरीर आणि मनाशी जोडण्यास मदत झाली.

कॉन्फरन्सच्या “ब्रिथ, बिलिव्ह, कन्सिव्ह” या थीमनुसार, सायली कल्पेश वैद्य यांनी संपूर्ण कार्यक्रमात ‘विश्वास’ या घटकाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी एका वृद्ध जोडप्याची कथा सांगितली, जिथे त्यांना समजावून सांगितले की नातेसंबंध टिकवण्यासाठी परस्पर अवलंबित्व किती आवश्यक आहे. महार्षी पतंजलीच्या तत्त्वांनुसार, त्यांनी ध्यान आणि आध्यात्मिकतेचे महत्त्वही सांगितले. उपस्थितांनी कुंडलिनी मुद्रा देखील शिकली, जी स्त्री आणि पुरुष ऊर्जा संतुलित करून व्यक्तीची खरी क्षमता उजागर करण्यात मदत करते.

Pandit Vidyasagar: हॅकेथॉन मध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नव संकल्पना कौतुकास्पद – डॉ. पंडित विद्यासागर

Vadgaon Maval: श्री संत तुकाराम कारखान्याचा २८ वा बाॅयलर अग्निप्रदीपन सभारंभ सपन्न

कॉन्फरन्सदरम्यान, श्रीमती सायली वैद्य यांनी 90-डेज़ मायंडफुल फर्टिलिटी प्रोग्रामअंतर्गत घेतलेल्या विविध रिट्रीट्सचे अनुभव उपस्थितांसोबत शेअर केले. या प्रोग्राममधील एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे यज्ञाचे आयोजन, जे त्यांच्यासाठी खास महत्त्वाचे आहे. कार्यक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांनी दिलेल्या व्हिडिओ टेस्टिमोनियल्समुळे हे स्पष्ट झाले की या रिट्रीट्सचा टीटीसी (गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या) टप्प्यातील जोडप्यांवर सकारात्मक परिणाम होतो.

‘ब्रिथआणि बिलिव्ह’ या थीमद्वारे, कॉन्फरन्समध्ये हे अधोरेखित करण्यात आले की योग, ध्यान आणि इतर आध्यात्मिक साधनांद्वारे नैसर्गिकरीत्या गर्भधारणा शक्य आहे. सुंदर वेलनेस सेंटर आणि 90-डेज़ मायंडफुल फर्टिलिटी प्रोग्रामसह, श्रीमती सायली कल्पेश वैद्य “योगा विथ सायली” या उपक्रमाद्वारे जोडप्यांना नैसर्गिक गर्भधारणेसाठी मदत करत आहेत. त्यांची ऑनलाईन उपस्थितीही मजबूत असून, त्यांच्या इन्स्टाग्रामवर 1.48 लाखांहून अधिक फॉलोअर्स आणि यूट्यूबवर 23 हजारांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. जेथे त्या योगाचे मार्गदर्शन, वंध्यत्वावरील उपाय, टिप्स आणि लाईव्ह सत्रांच्या माध्यमातून मदत करतात.  

या प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून, श्रीमती सायली कल्पेश वैद्य यांनी अनेक व्यक्तींना आरोग्यदायी बाळ जन्म देण्यात मदत केली आहे. कॉन्फरन्सदरम्यान, त्यांनी अशा पालकांना मंचावर आमंत्रित केले, जे आज निरोगी आणि आनंदी मुलांचे पालक झाले आहेत. त्यांच्या साक्षात्कारातून हे स्पष्ट झाले की श्रीमती वैद्य यांच्या मार्गदर्शनाने आणि कोर्सच्या सहाय्याने गर्भपात अनुभवलेल्या, आशा हरवलेले किंवा शारीरिक अडचणी असलेल्या जोडप्यांना बाळ होऊ शकते. या साक्षात्कारांमुळे इतर सहभागी जोडप्यांमध्येही आशा निर्माण झाली आणि योग्य मार्गदर्शन व साधनांद्वारे नैसर्गिक गर्भधारणा शक्य आहे हे सिद्ध झाले.

कॉन्फरन्समधील एक खास क्षण म्हणजे श्रीमती सायली वैद्य यांनी आपले नवीन पुस्तक “उत्तम संततीसाठी योग” सादर केले. या वेळी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतलेले पालक मंचावर उपस्थित होते. नैसर्गिक गर्भधारणेच्या प्रवासाची सुरुवात करणाऱ्यासाठी लिहिलेले हे पुस्तक, ध्यान, सकारात्मक विचार (अफर्मेशन) आणि आध्यात्मिकतेच्या माध्यमातून गर्भधारणेच्या सर्व चार टप्प्यांसाठी मार्गदर्शन देते.

कॉन्फरन्सच्या शेवटच्या टप्प्यात, श्रीमती सायली कल्पेशवैद्य यांनी अनेक लाभार्थ्यांच्या अनुभवांद्वारे फर्टिलिटी आणि गर्भधारणेशी संबंधित अनेक गैरसमज दूर केले. त्यांनी 90-डेज़ मायंडफुल फर्टिलिटी प्रोग्रामचे फायदेही सांगितले. हा कार्यक्रम पारंपरिक पद्धतींपेक्षा वेगळा असून त्यामध्ये योग, आहार आणि शुद्धी क्रिया यांचा समावेश आहे, जे फर्टिलिटी सुधारण्यासाठी आणि शुक्राणूंची गुणवत्ता वाढवण्यासाठी मदत करतात, तसेच फर्टिलिटी अफर्मेशन्स, बेबी व्हिजन चार्ट्स आणि भावनिक आरोग्य सत्रांचा समावेश केला जातो.

वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देत, सुंदर वेलनेस सेंटरच्या तज्ज्ञांनी “कन्सिव्ह नॅचरलि विथ अ होलिस्टिक अॅप्रोच” पॅनेलमध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन केले. या सत्रात त्यांनी उपस्थितांना अति विचार टाळण्याचे, फर्टिलिटी चर्चेत पुरुषांचा दृष्टिकोन समाविष्ट करण्याचे, संतुलित आहार पाळण्याचे आणि इतर आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली.

कन्सिव्ह नॅचरलि कॉन्फरन्स (सीएनसी) हा एक विशेष फर्टिलिटी कार्यक्रम होता, ज्यामध्ये जोडप्यांसाठी योग, आयुर्वेद आणि आत्मिक साधनांच्या विज्ञानाचा संगम पाहायला मिळाला, ज्या नैसर्गिकरित्या गर्भधारणा करण्यासाठी आवश्यक आहे. या कार्यक्रमामुळे जोडप्यांनाच नाही तर इतर व्यक्तींनाही हे समजले की आई-बाबा होण्याचा अनुभव प्रत्येकासाठी शक्य आहे. यासाठी फक्त होलिस्टिक(संपूर्ण) जीवनशैली स्वीकारणे, योग, सकारात्मक विचार आणि आशावाद यांचा अवलंब करणे आवश्यक आहे. 

Follow Us On