situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Eknath Shinde : समाजस्नेह पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर

Published On:
Eknath Shinde

Team My Pune City – ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या ( Eknath Shinde )वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘समाजस्नेह पुरस्कार’ यंदा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे.

हा पुरस्कार कर्नाटकातील दत्त संप्रदायातील महत्त्वाचे क्षेत्र असलेल्या श्री माणिकप्रभू संस्थानचे पीठाधीश ज्ञानराज माणिकप्रभू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात रविवारी (ता. १२) सायंकाळी सहा वाजता हा सोहळा पार पडणार( Eknath Shinde ) आहे.

Pune: कोजागरी पौर्णिमेनिमित्त “ग़ज़लियत” दिल की दास्ता चे सोमवारी आयोजन

यावेळी समाजभूषण आणि युवा गौरव पुरस्कारांचे वितरण देखील होणार आहे.संस्थेचे कार्याध्यक्ष पं. अतुलशास्त्री भगरे म्हणाले, “समर्थ रामदास स्वामींचे भक्त असणारे शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावर असताना आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून केलेले कार्य कौतुकास्पद ( Eknath Shinde ) आहे.

सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे ते नेते आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव ब्राह्मण समाजातर्फे व्हावा, अशी पुरस्कार निवड समितीची मनापासून इच्छा आहे. शिंदेंच्या या सन्मानामुळे समाजातील एकोपा अधिक वृद्धिंगत ( Eknath Shinde ) होईल.”

Talegaon Dabhade News : यशवंतनगर पोस्ट ऑफिसमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर

याआधी या पुरस्काराने उज्वल निकम, शेषराव मोरे, भरतकुमार राऊत, देशाचे माहिती आयुक्त उदय माहूरकर यांसारख्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला आहे.कार्यक्रमास जास्तीतजास्त समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले ( Eknath Shinde ) आहे.

Follow Us On