situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Poona Guest House : पूना गेस्ट हाऊस आयोजित ‘फुलों के रंग से’ मैफल ठरली संस्मरणीय

Published On:
Pune News

Team My Pune City – हिंदी चित्रपट सृष्टीतील सुवर्णकाळ समजल्या जाणाऱ्या ( Poona Guest House)सदाबहार हिंदी गीतांच्या सुमधुर सादरीकरणाने रसिकांची सायंकाळ संस्मरणीय ठरली. निमित्त होते पूना गेस्ट हाऊन स्नेहमंचतर्फे आयोजित ‘फुलों के रंग से’ या हिंदी-मराठी गीतांच्या मैफलीचे. पूना गेस्ट हाऊस येथे या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.

Pune:शालेय विद्यार्थ्यांनी केले पाटीपूजन

भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, हेमंत कुमार, किशोर कुमार, एस. पी. बालसुब्रमण्यम या गायक कलाकारांनी हिंदी चित्रपट सृष्टीवर अधिराज्य केले. या गायक कलाकारांनी गायलेल्या अनेक गीतांनी रसिकांना भुरळ घातली होती आणि या गीतांचे गारूड ( Poona Guest House) रसिकांच्या मनावर आजही आहे. अविट गोडीच्या गाण्यांनी सजलेल्या या अनोख्या मैफलीत सादर झालेल्या गीतांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

Indrayani Vidyamandir Institute : इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या अध्यक्षपदी रामदास काकडे, तर कार्यवाहपदी चंद्रकांत शेटे यांची एकमताने फेरनिवड

किरण सावंत, अनिरुद्ध देवकर, डॉ. रोहिणी काळे, संदीप राक्षे यांनी गीते सादर केली. ‘फुलों के रंग से’, ‘आओ हुजुर तुमको’, ‘अच्छा जी मै हारी’, ‘छोड दो आंचल’, ‘हम बने तुम बने’, ‘मैने प्यार किया’, ‘दिल दिवाना’, ‘कांची रे कांची’, ‘तेरे मेरे बिचमे’, ‘आजा शाम होने आयी’, ‘पिया तोसे नैना’, ‘दुरीया नजदिकिया’, ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’ ही गीते रसिकांची दाद मिळवून गेली. उपस्थितांनी गायक कलाकारांच्या सुरात सूर मिसळत मैफलीचा आनंद ( Poona Guest House) घेतला.

प्रसाद पिंपळखरे, आनंद सराफ, श्रीकृष्ण सरपोतदार, मनीष गोखले, संजय जोशी यांची विशेष उपस्थिती होती.

कलाकारांचे स्वागत पूना गेस्ट हाऊसचे संचालक डॉ. किशोर सरपोतदार यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भाग्यश्री कश्यप यांचे होते. अजित कुमठेकर यांनी संयोजन ( Poona Guest House) केले.

Follow Us On