situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Khadakwasla Dam:रात्री 9 वाजता खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 6 हजार 964 क्युसेक ने होणार विसर्ग

Published On:

Team My Pune City – खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रामध्ये (Khadakwasla Dam)सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग शनिवारी (दि. 27) रात्री वाढविण्यात आला आहे. दिवसभर सुरू असलेला 5 हजार 27 क्युसेक इतका विसर्ग वाढवून रात्री 9 वाजता ६८६४ क्युसेक इतका करण्यात आला आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

उपविभागीय अभियंता मोहन शंकर भदाणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार, पावसाचे प्रमाण व धरणांमध्ये येणाऱ्या पाण्याच्या ओघानुसार विसर्गामध्ये पुढील काळात बदल होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी याची नोंद घेऊन सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Talegaon Dabhade: तळेगाव मधील विशाल शेटे आणि महेश भेगडे बनले आयर्नमॅन

Pune: कोंढव्यातील येवलेवाडीत नायजेरियन नागरिकाकडून मेफेड्रोन जप्त; गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

दरम्यान, पुणे शहर व परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून धरण क्षेत्रातही सतत पाऊस होत आहे. त्यामुळे धरणांची पातळी वाढत असल्याने पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येत आहे.

प्रशासनाने नदीकाठच्या भागातील नागरिक, तसेच शेती, जनावरे व साहित्य नदीकाठापासून सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन केले आहे. अचानक विसर्ग वाढवावा लागल्यास धोका संभवू शकतो, म्हणून नागरिकांनी अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवावे, असेही पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.

Follow Us On