situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Brahman Business Committee : ब्राह्मण बिझनेस कॉम्प्लेक्स कमिटीतर्फे सचिन चपळगावकर व प्रसाद कुलकर्णी यांचा सन्मान

Published On:

Team My Pune City – ब्राह्मण बिझनेस कॉम्प्लेक्स कमिटीतर्फे ( Brahman Business Committee) आयोजित “व्यवसायाची वाटचाल छोट्या पावलांकडून मोठ्या यशाकडे” या विशेष कार्यक्रमात सचिन चपळगावकर व WTE Infra Projects Pvt. Ltd. चे संस्थापक व्यवस्थापक प्रसाद कुलकर्णी यांचा गौरवण्यात येणार आहे.

Rashi Bhavishya 26 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

या कार्यक्रमाची माहिती कमिटीचे अध्यक्ष सचिन टापरे आणि उपाध्यक्ष अभय ओरपे यांनी दिली. कार्यक्रम २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ३.३० वाजता, कर्नाटक हायस्कूल, कलमाडी हाऊसजवळ, एरंडवणे, पुणे येथे संपन्न होणार ( Brahman Business Committee) आहे.

Sunil Shelke : आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मास्टरमाईंडचा शोध सुरु

कार्यक्रमास डॉ. रवींद्र प्रभू देशाई यांचे मार्गदर्शन लाभणार असून, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले , कुणाल टिळक, रंजीत नातू, तसेच प्रख्यात राजकीय विश्लेषक सुशील कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती राहणार ( Brahman Business Committee) आहे.

या कार्यक्रमाचे प्रायोजक पितांबरी अभिनव उत्पादने आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळ असून, माय पुणे सिटी न्यूज हे मीडिया पार्टनर म्हणून सहभागी ( Brahman Business Committee)आहेत.

या उपक्रमाच्या माध्यमातून व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच समाजकारणात सक्रिय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे. उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरणारा हा कार्यक्रम नव्या वाटचालीस दिशा देणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी ( Brahman Business Committee) व्यक्त केला आहे.

Follow Us On