situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

 Open Schooling : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन नांवनोंदणी प्रक्रिया सुरू

Published On:
 Open Schooling

Team My Pune City  : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत ( Open Schooling ) इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीसाठी मराठी विषय शिकू इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची नांवनोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे. या प्रक्रियेत बृहन्महाराष्ट्र मंडळ नॉर्थ अमेरिका (BMM) यांच्या सहकार्याने अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे आणि डेन्मार्क या देशांतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.

Fraud News : नामांकित विद्यापीठाची अडीच कोटींची ऑनलाइन फसवणूक; उच्चशिक्षित आरोपीला अटक

या नांवनोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी दि. २६ सप्टेंबर २०२५ ते दि. ५ ऑक्टोबर रोजी (रात्री ११:५९ वाजेपर्यंत) या कालावधीत मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://msbos.mh-ssc.ac.in जाऊन ऑनलाइन अर्ज भरावेत, असे मंडळाकडून कळविण्यात आले ( Open Schooling ) आहे.

Talegaon News : तळेगावच्या वैभवात भर! राज्यातले सर्वात उंच शिवशंभू शिल्प तळेगावात स्थापित होणार

यानंतर, दि. ६ ऑक्टोबर  ते दि. १९ ऑक्टोबर  या कालावधीत विद्यार्थ्यांनी आपला मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळ (BMM) संपर्क केंद्रावर जमा करणे बंधनकारक ( Open Schooling ) आहे.

त्यानंतर, दि. २५ ऑक्टोबर  रोजी संबंधित BMM संपर्क केंद्रे सर्व अर्ज, मूळ कागदपत्रे, शुल्क व विद्यार्थ्यांची संपूर्ण यादी राज्य मंडळाच्या कार्यालयाकडे सुपूर्द करतील.

विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना संकेतस्थळावरील सूचना काळजीपूर्वक वाचूनच पुढील प्रक्रिया सुरू करावी, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे परदेशात राहणाऱ्या मराठी मुलांना मराठी शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली ( Open Schooling ) आहे.

Follow Us On