situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Fraud News : नामांकित विद्यापीठाची अडीच कोटींची ऑनलाइन फसवणूक; उच्चशिक्षित आरोपीला अटक

Published On:
Fraud News

Team My Pune City – पुणे शहरातील एका ( Fraud News) खाजगी प्रतिष्ठित विद्यापीठाची तब्बल २ कोटी ४६ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेने हैदराबाद येथील सितैया किलारू (वय ३४) या तरुणाला अटक केली आहे. आरोपी अत्यंत उच्चशिक्षित असून त्याने पीएचडी पूर्ण केली आहे. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

Pune Airport : विमानतळावर महिला सेविकेकडून बेकायदेशीर पिस्तूल-जिवंत काडतुसे जप्त


तपासात उघड झाले की, ऑनलाइन जुगाराच्या व्यसनामुळे त्याने फसवणुकीचा मार्ग अवलंबला. सितैयाने लंडनमध्ये शिक्षण घेतले असून, त्याने बनावट संदेशांच्या माध्यमातून विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्याला जाळ्यात ( Fraud News) ओढले.

Maval News : मावळ तालुक्यात महसूल सेवकांचे बेमुदत कामबंद आंदोलन 


जुलै महिन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंच्या नावाने संदेश पाठवून, मुंबई आयआयटीतील एका प्राध्यापकाचा क्रमांक दिला गेला. संदेशात असा दावा करण्यात आला की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ड्रोन संशोधन प्रकल्पासाठी शासनाकडून मोठा निधी ( Fraud News) मंजूर होणार आहे.

मात्र, निधी मिळवण्यासाठी सुरुवातीला दोन टक्के रक्कम भरावी लागेल, अशी खोटी अट घालण्यात आली.
या खोट्या आश्वासनाला बळी पडून संबंधित अधिकाऱ्याने २ कोटी ४६ लाख रुपये आरोपीच्या खात्यात ऑनलाइन ट्रान्सफर केले. त्यानंतर निधी करारासाठी आरोपीला बोलावण्यात आले, पण तो हजर झाला नाही. संशय निर्माण झाल्यानंतर विद्यापीठाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.सायबर गुन्हे शाखेने तपास सुरू करून आरोपीला अटक केली असून, पुढील चौकशी सुरू ( Fraud News) आहे.

Follow Us On