situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Elections : राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

Published On:
Elections

 Team My Pune City : राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत (Elections) समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार मतदार नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता राखत, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र मतदारांची नावे योग्य पद्धतीने समाविष्ट करण्यास संधी देण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक (Elections) निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभा मतदार यादीच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आधारभूत मानली जाणार आहे. या अनुषंगाने, ८ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

Rashi Bhavishya 25 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

प्रारुप यादीवर ८ ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हरकती व सूचना दाखल (Elections) करण्याची सुविधा उपलब्ध राहील. त्यानंतर या हरकतींचे परीक्षण करून दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. यानंतर अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय यादी २७ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर करण्यात येईल.

निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीतील नाव व पत्ते जसाच्या तसा ठेवले (Elections) जातात. त्यामुळे या प्रक्रियेत नवीन नावे समाविष्ट करणे, नावे वगळणे किंवा पत्त्यात बदल करणे शक्य नसून, अशा प्रकारची कार्यवाही आयोगाकडून केली जाणार नाही. मात्र, याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून झालेल्या चुका, चुकीच्या विभागात किंवा निर्वाचक गणात नावे टाकली जाणे, विधानसभा यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नसणे आदी बाबींवरील दुरुस्त्या हरकती व सूचनांच्या अनुषंगाने करण्यात येणार आहेत.

Pune :सहकारनगर पोलीस ठाण्यात जप्त 16 बिनधनी दुचाकी; वाहन मालकांना सात दिवसांत संपर्क साधण्याचे आवाहन

यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदार याद्यांची प्रक्रिया अधिक काटेकोर, पारदर्शक आणि त्रुटीरहित राहणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले (Elections) आहे.

Follow Us On