situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PM Narendra Modi: पंतप्रधान आज पाच वाजता देशवासियांशी संवाद साधणार

Published On:

Team My Pune City -देशात सोमवारपासून (ता. २२) नवरात्रोत्सव (PM Narendra Modi)सुरु होत आहे तसेच जीएसटीचे नवे दर लागू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सायंकाळी ५ वाजता तमाम देशवासियांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

या संवादामध्ये पंतप्रधान ‘जीएसटी’ बाबत बोलतील तसेच काही मोठी घोषणाही करतील असा अंदाज असल्याचे काही माध्यमांनी म्हटले आहे. ते कोणकोणत्या विषयावर बोलणार आहेत हे संवादावेळीच समाजणार आहे.

Pune: गानवर्धन, तात्यासाहेब नातू फाऊंडेशनतर्फे पंडित रामदास पळसुले यांचा स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्काराने गौरव

Sham Nikam: आ. कृष्णराव भेगडे यांच्या नावाला साजेसे वैभव पतसंस्थेने प्राप्त करावे – शाम निकम


पंतप्रधानांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून बोलताना यंदाची दिवाळी देशवासियांसाठी ‘डबल गिफ्ट’ घेऊन येणारी असेल असे म्हटले होते. त्यामुळे दिवाळी जवळ आली असताना पंतप्रधान देशवासियांना नेमकी कोणती भेट देणार आहे, याची उत्सुकता आहे.

Follow Us On