situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Theft : सोमवार पेठेत गाडी चालकाची दिशाभूल करून चोरी

Published On:
Theft

Team My Pune City – सोमवार पेठ परिसरात दुपारच्या ( Theft) वेळी गाडी पार्क करून थांबलेल्या तरुणाला दोन अनोळखी इसमांनी फसवून पर्स व मोबाईल चोरल्याची घटना उघडकीस आली आहे.

Robotex India National Championship : पुण्यात रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिपचा भव्य प्रारंभ

ही घटना गुरुवारी( दि. 18 ) दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी हे एस. व्ही. युनियन स्कूल समोर चारचाकी गाडी पार्क करून थांबले होते. यावेळी दोन ( Theft) अनोळखी इसम गाडीजवळ आले. त्यांनी “तुमच्या गाडीच्या टायर जवळ पैसे पडलेले आहेत” असे सांगत त्यांना बोलण्यात गुंतवले. गाडी चालकाचे लक्ष विचलित झाल्याचा फायदा घेत चोरट्यांनी मागच्या सीटवर ठेवलेली पर्स व मोबाईल हातोहात लांबवला.

Robotex India National Championship : पुण्यात रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिपचा भव्य प्रारंभ

पर्समध्ये 9 हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन, महत्वाची कागदपत्रे व अन्य वस्तू होत्या. या घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास ( Theft) सुरुवात केली आहे. 

Follow Us On