situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Changes in traffic : कोंढवा येथे हाफ मॅरेथॉनमुळे 21 सप्टेंबर रोजी वाहतुकीत बदल लागू 

Published On:
Changes in traffic

Team My Pune City  : कोंढवा  येथे २१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या हाफ मॅरेथॉन ( Changes in traffic ) स्पर्धेमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.

Wagholi Crime News : वाघोलीत पीएमपीएमएल बसमध्ये महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

२१ सप्टेंबर रोजी पहाटे ४ ते सकाळी ९ वाजेपर्यंत एन.एच.-६५ व एन.एच.-९६५ मार्गे दिवेघाटमार्गे सासवडला जाणारी वाहतूक बंद राहील. या काळात सर्व वाहने पर्यायी मार्गाने ( Changes in traffic ) वळविण्यात येतील.

PMPML : श्रीक्षेत्र देहू ते भंडारा डोंगर भाविकांसाठी पीएमपीएमएलची नवी सेवेला सुरुवात|

जड व अवजड वाहनांसाठी सासवड – दिवेघाट – मंतरवाडी चौक हा मार्ग खुला ठेवण्यात ( Changes in traffic ) आला आहे. तर हलकी वाहने (चारचाकी) सासवड – चांबळी – गराडे मार्गे मरीआई घाट – खेड शिवापूर मार्गे वळवली जातील.

नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे, असे ( Changes in traffic ) आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Follow Us On