situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : अनुसुचित जाती कल्याण समितीच्या हस्ते विद्युत सहाय्यकांना नियुक्तीपत्रे

Published On:
Pune

महावितरणच्या तत्परतेचे समितीप्रमुख नारायण कुचे यांनी केले कौतुक

Team My Pune City -विद्युत सहायकपदी निवड झालेल्या उमेदवारांना (Pune)महावितरणने अनुसुचित जाती कल्याण समितीचे प्रमुख तथा आमदार नारायण कुचे व समितीच्या इतर सदस्यांच्या उपस्थित नियुक्तीपत्रे देण्यात आली. शुक्रवारी (दि.१९) पुणे मनपा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ५६ मागासवर्गिय उमेदवारांना समितीच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले असून, महावितरणने निर्देशाचे तातडीने पालन केल्याबद्दल समितीने महावितरणचे कौतुक केले आहे.

यावेळी मार्गदर्शन करताना समितीप्रमुख आ. नारायण कुचे म्हणाले, गुरुवारी आम्ही महावितरणला सूचना केली की, नविन भरती प्रक्रियेतील उमेदवारांना तातडीने नियुक्त्या द्या आणि २४ तासांत महावितरणनेही तत्परतेने सर्व उमेदवारांना नियुक्त्या दिल्या. पुणे परिमंडलात निवड झालेल्या २८१ उमेदवारांपैकी ५६ उमेदवार अनुसुचित जातीचे आहेत हे म्हत्वाचे. ही सर्व सामान्य कुटुंबातील मुले-मुली आहेत. या मुलांनी आता संधीचे सोने करावे असे आवाहन उमेदवारांना करताना महावितरणप्रमाणे इतर विभागांनीही अशीच तत्परता दाखवली पाहिजे असे त्यांनी सांगितले. तर समिती सदस्य तथा विधानपरिषद सदस्य अमित गोरखे यांनीही महावितरणच्या तत्परतेचे कौतुक केले. ते म्हणाले, ही समिती अनुसुचित जातींसह मागासवर्गीयांवर होणारे अन्याय दूर करण्याचे काम करत आहे.

Pune: पुणे रिंग रोड प्रकल्पाचा पहिला टप्पा अंतिम टप्प्यात; शेतकऱ्यांना PMRDA कडून लवकरच भरपाई

Mangrul: मंगरूळ येथे अध्यात्मिक व सामाजिक उपक्रमाचे उत्साहात आयोजन

महाराष्ट्र विधानसभा मंडळाने नियुक्त केलेली अनुसुचित जाती कल्याण समिती १८ ते २० सप्टेंबर अशी तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात शासनाच्या विविध विभागांकडून अनुसुचित जातींसाठी राबविलेल्या योजनांचा व नोकरभरतीचा आढावा ही समिती घेत आहे.

Pune : प्रियंका आंदेकर ला अटक करताना महिला टोळक्याची पोलिसांना अरेरावी,समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

समितीमध्ये आ. भिमराव केराम, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. अशोक माने, आ. शाम खोडे, आ. मंगेश कुडाळकर, आ. नरेंद्र भोंडेकर, आ. संजय बनसोडे, आ. सचिन पाटील, आ. गजानन लवटे, आ. संजय मेश्राम, आ. अमित गोरखे, आ. अमोल मिटकरी, आ. डॉ. प्रज्ञा सातव, आ. जगन्नाथ अभ्यंकर यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर व युवराज जरग, सहा. महाव्यवस्थापक (मासं) सत्यजित राजेशिर्के यांचेसह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Follow Us On