situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Ola-Uber : ओला-उबर प्रवास महागणार: प्रति किमी २२.७२ रुपये दर, गर्दीच्या वेळेत १.५ पट वाढ शक्य

Published On:
Ola-Uber

Team My Pune City – ओला आणि उबर वापरणाऱ्या ( Ola-Uber) प्रवाशांसाठी नवा दरनियम लागू झाला आहे. राज्यात आता या टॅक्सी सेवा कंपन्यांचे प्रति किलोमीटर भाडे २२.७२ रुपये निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय, प्रवाशांची मागणी जास्त असलेल्या वेळेत कंपन्यांना १.५ पट पर्यंत भाडेवाढ करण्याची परवानगी मिळाली आहे.

Rashi Bhavishya 19 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

यामुळे सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळा, सण-उत्सव किंवा सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी प्रवासाचा खर्च लक्षणीयरीत्या वाढू शकतो. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना हा घटक लक्षात घेणे आवश्यक ( Ola-Uber) आहे.

Prashant Dada Bhagwat : प्रशांत दादा भागवत स्पोर्ट यांच्या वतीने तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी प्रगती विद्यामंदिरच्या खेळाडूंना टी-शर्ट वाटप

कंपन्या आता प्रवास आरक्षित करताना भाड्याची माहिती अधिक स्पष्टपणे देणार असल्याने, प्रवाशांना योग्य वेळ निवडणे आणि खर्च नियंत्रित ठेवणे सोपे होईल. गर्दीच्या वेळा टाळणे किंवा भाडेवाढीची माहिती पाहूनच बुकिंग करणे हे अधिक फायदेशीर ठरू ( Ola-Uber) शकते.

Follow Us On