situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार, आज शहरात हलक्या सरींची शक्यता

Published On:
Pune Rain update

Team My Pune City – हवामान विभागाने पूर्वी जारी केलेले ( Pune Rain Update) लाल व केशरी इशारे मागे घेत राज्यात 19 सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट जारी ठेवण्यात आला आहे. त्यानंतरसाठी कोणताही इशारा सध्या जारी  केलेला नाही.पुण्यात आज (बुधवारी ) हलका ते मध्यम पाऊस, त्यानंतर अधूनमधून हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

Pune Crime News : पुण्यातून ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यातील आरोपी अर्चना कुटे व आशा पाटोदेकर अटकेत

पुणे शहरात मंगळवारी (दि.16) दुपारी अवकाळी व जोरदार पावसाने पुणेकरांना( Pune Rain Update) आश्चर्याचा धक्का दिला. मागील 24 तासांत पावसाचे प्रमाण घटल्याचे दिसत असतानाच दुपारी अचानक मुसळधार पाऊस झाला. दुपारी 12 ते   दिड या अवघ्या दीड तासांच्या सरींनी शहरात गतीमान जीवन विस्कळीत केले.

भारतीय हवामान विभागानुसार, शिवाजीनगरमध्ये अवघ्या दीड तासांत ४२.५ मि.मी. पाऊस नोंदला गेला. तर चिंचवड, मालिन व दुधुळगाव येथे फक्त २ मि.मी. पाऊस ( Pune Rain Update) झाला. जरी एकूण पावसाचे प्रमाण जास्त नव्हते, तरी अल्पावधीत झाल्याने पाऊस अधिक तीव्र वाटल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

Leopard in Warnagwadi : वारंगवाडी परिसरात बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

हवामान विभागाच्या अंदाजानुसार बुधवारी पावसाची तीव्रता कमी होणार असून, घाटमाथ्यावरून प्रवास करणे सुरक्षित होईल. महाराष्ट्रातील अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस आणि ठिकठिकाणी वज्रप्रहारासह जोरदार सरींचा अंदाज आहे. बुधवारी मराठवाडा व मध्यम महाराष्ट्रात आणि बुधवारी-गुरुवारी कोकण-गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला ( Pune Rain Update) आहे. 

Follow Us On