situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Breaking News : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे

Published On:
Breaking News

Team My Pune City – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील( Breaking News ) नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालय आणि घरांवर आयकर विभागाने मंगळवारी (१६ सप्टेंबर) छापे मारले. आयकर विभागाच्या कारवाईमुळे शहरातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली.

पुणे शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाच्या सेनापती बापट रस्त्यावरील( Breaking News ) आलिशान कार्यालयात आयकर विभागाचे पथक सकाळी दाखल झाले. कार्यालयात छापा सुरु असतानाच एका पथकाने संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या औंध येथील घरावर देखील छापा टाकला.

Aadhaar Update : विद्यार्थ्यांच्या आधार अद्ययावत करण्यासाठी पुण्यात मेगा मोहीम

पुणे शहरातील दुसऱ्या बांधकाम व्यावसायिकाच्या बंडगार्डन येथील कार्यालयात छापा मारण्यात आला. आर्थिक व्यवहारातील अनियमितता आढळल्याने या कारवाया ( Breaking News) केल्याचे सांगितले जात आहे.

School Classroom Inauguration : शिक्षणाच्या दिशेने एक पाऊल पुढे; संत तुकाराम विद्यालयात नव्या वर्गखोल्यांचे उद्घाटन

पिंपरी येथे मुख्य कार्यालय असलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात आयकर विभागाने छापा मारल्याची माहिती मिळत आहे. कार्यालयात दुपारपर्यंत कारवाई सुरु होती. तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील या नामांकित बांधकाम व्यावसायिकाच्या इतर कार्यालयांवर देखील आयकर विभागाने भेट देत तपासणी केली आहे. रियल इस्टेट क्षेत्रात आर्थिक अनियमितता आढळल्याने या कारवाया केल्याचे बोलले जात आहे. यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिक एकाच वेळी आयकर ( Breaking News) विभागाच्या रडारवर आले आहेत.

Follow Us On