Team My Pune City –महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित हीरक महोत्सवी (Pune)पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार, दि. 19 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.
Pune: पंडित रामदास पळसुले यांना स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार
Pratap Sarnaik: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची लोणावळा बसस्थानकाला भेट ; प्रवाशांशी साधला संवाद
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी आहेत. तर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. स्पर्धेत पुरुषोत्तम करंडक पटकाविणारे अण्णासाहेब मगर महाविद्यालय (हडपसर) ‘काही प्रॉब्लेम ये का?’ ही एकांकिका पारितोषिक वितरण समारंभापूर्वी सादर करणार आहे.