situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Seva Gaurav Award : ज्योतिर्भास्कर उमेश स्वामी यांना ” सेवा गौरव” पुरस्कार

Published On:
Seva Gaurav Award

Team My Pune City –पिंपरी-चिंचवड मधील ( Seva Gaurav Award)कासारवाडी येथील नामवंत व प्रसिद्ध ज्योतिषाचार्य उमेश स्वामी यांना नटराज कला क्रीडा प्रतिष्ठान तर्फे “सेवा गौरव” पुरस्कार राष्ट्रीय प्रवचनकार वेदमूर्ती व्याख्यान केसरी श्री बसवराज शास्त्री हिरेमठ यांच्या हस्ते दत्त मंदिर हॉल संभाजी नगर चिंचवड येथे प्रदान करण्यात आला.

Tourism development of Maval : लोणावळा स्काय वॉक प्रकल्पाबाबत बैठकांचे सत्र सुरू – प्रकल्प सुरू करण्याबाबत वेगवान हालचाली

यावेळी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष महेश स्वामीजी म्हणाले की,मानव कल्याणासाठी करीत असलेल्या आदर्श सेवाभावी कार्याबद्दल नटराज कलाक्रीडा ( Seva Gaurav Award) प्रतिष्ठान व ओम नमः शिवाय अधिष्ठान या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त यावर्षी संस्थेच्या कमिटीच्यावतीने यावर्षीचा सेवा गौरव पुरस्कार ज्योतिष भास्कर उमेश स्वामी यांना प्रदान करताना आत्यानंद होत आहे .

10th Exam : 10 वी फेब्रुवारी-मार्च – 26 परीक्षेसाठी 15 सप्टेंबरपासून भरत येणार अर्ज

त्यांनी सामाजिक केलेल्या कामाबद्दल कौतुक केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ही दिल्या यापूर्वी उमेश स्वामींना गोल्ड लाईफ टाईम आयकॉन अवॉर्ड लुधियाना पंजाब ,व पुष्पाई युवा चेतना, (महाराष्ट्र राज्य ) गुरु द्रोणाचार्य ,युवा ज्योतिषी, असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेलेआहेत त्यांचे अनेक वर्तमानपत्र व न्यूज पोर्टल वरती ज्योतिष विषयक लेख व वार्षिक राशिभविष्य प्रसिद्ध ( Seva Gaurav Award) होत असतात.

Follow Us On