situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Income tax scam : पुण्यात करोडोंचा आयकर घोटाळा; ‘टॅक्स रिफंड’च्या नावाखाली IT-मल्टीनॅशनल कर्मचाऱ्यांची फसवणूक उघडकीस

Published On:
Income tax scam

Team My Pune City –पुण्यात एका भलामोठ्या आयकर रिटर्न घोटाळ्याची ( Income tax scam) उघडकीस आली आहे. या घोटाळ्यात अनेक आयटी कंपनी आणि मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी फसवले गेले आहेत. टोळ किंवा रॅकेटद्वारे कर्मचाऱ्यांना खोट्या ‘टॅक्स रिफंड’ची ऑफर देऊन त्यांना आकर्षित केले गेले. या फसवणुकीत ह्युमन रिसोर्सेस (HR) कागदपत्रे, गृहकर्जाचे व्याज, वैद्यकीय खर्च, विमा प्रीमियम आणि शैक्षणिक कर्ज यासारख्या दाव्यांचा गैरवापर केला गेला.

Mumbai High Court : दिल्ली उच्च न्यायालयाबरोबर मुंबई उच्च न्यायालयालाही बॉम्ब धमकीचा ईमेल

सुमारे पाच वर्षांपासून चालत असलेल्या या घोटाळ्यात ( Income tax scam) हजारो रिटर्न्स Filed करून मोठ्या प्रमाणावर कर परतावा मिळवला गेला. जुन्या फाईलिंग सिस्टीममधील त्रुटीचा फायदा घेऊन हे सर्व झाले, पण नवीन सिस्टीममध्ये या त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. आयकर विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच, फसवणुकीत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई होईल, असे विभागाने स्पष्ट केले आहे.


Maval : मावळ पर्यटन तालुका घोषित होणार

या प्रकरणामुळे पुण्यातील आयटी आणि मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सतर्क राहण्याचे आवाहन ( Income tax scam) करण्यात आले आहे. आयकर रिटर्न फाईल करताना नेहमी खरे दस्तऐवज वापरण्याची सूचना देण्यात आली आहे, जेणेकरून भविष्यात अशा घोटाळ्यापासून बचाव करता येईल.

Follow Us On