situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Special Lok Adalat : विशेष लोकअदालतच्या पहिल्याच दिवशी ३ हजारांहून अधिक चलन वसूल; तब्बल 10.82 लाखांची महसूल जमा

Published On:
Special Lok Adalat

Team My Pune City – नागरिकांना वाहतूक दंड कमी दरात भरता ( Special Lok Adalat) यावा यासाठी वाहतूक पोलिस व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या विशेष लोकअदालत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी या लोकअदालतच्या पहिल्याच दिवशी तब्बल ५४२ नागरिकांनी पुढे येत आपले प्रलंबित दंड भरले. एकाच दिवशी ३ हजारांहून अधिक चलनांची वसुली होऊन तब्बल १०.८२ लाख रुपये महसूल जमा झाला.

Nana peth Murder Case : आयुष कोमकर खून प्रकरणी आंदेकर टोळीतील 13 जणांवर मकोका कारवाई

ही लोकअदालत १३ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असून दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत नागरिकांना दंड भरण्याची संधी उपलब्ध आहे. हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे, सीट बेल्ट न लावणे, सिग्नल तोडणे, क्रमांक प्लेट नसणे यांसारख्या विविध वाहतूक नियमभंगासाठी झालेल्या दंडावर या काळात विशेष सवलत देण्यात आली आहे.

Rashi Bhavishya 11 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

येरवडा येथील वाहतूक पोलिस कार्यालयात मंगळवारी शेकडो वाहनचालकांनी ( Special Lok Adalat) गर्दी केली. अनेकांनी या उपक्रमामुळे मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाल्याचे सांगितले. प्रलंबित दंडावर मिळालेल्या सवलतीमुळे आर्थिक भार हलका झाला असून नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहन मिळाले, अशी प्रतिक्रिया वाहनचालकांनी व्यक्त केली.

“या विशेष लोकअदालत उपक्रमाचा उद्देश नागरिक व प्रशासन दोघांनाही ( Special Lok Adalat) दिलासा देणे आहे. नागरिकांचा भार कमी होतो आणि दंडाची जलद वसुली होते. पहिल्याच दिवशी लक्षणीय महसूल जमा झाल्याने हा उपक्रम यशस्वी होईल, अशी अपेक्षा आहे,” असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी सांगितले.

वाहतूक विभागाचे उपायुक्त हिम्‍मत जाधव म्हणाले, “नागरिकांनी प्रलंबित दंडाच्या सवलतीचा फायदा घेऊन नियमांचे पालन करण्यासह दंड प्रलंबित राहू देऊ ( Special Lok Adalat) नये.”

Follow Us On