situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Sandeep Randhave: राजकिय लोकांची ,स्थानिक मागासवर्गीय लोकांचे वर्चस्व कमी करण्यासाठी अन्यायकारक रित्या प्रभाग रचना- संदीप रंधवे

Published On:

एमपीसी न्यूज – आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ प्रारुप प्रभाग रचनेच्या(Sandeep Randhave) प्राप्त हरकती व सुचनाकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात दि.४ रोजी सुनावणी घेण्यात आली होती.

यावेळी वंचित बहुजन माथाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप रंधवे यांनी प्रारुप प्रभाग रचनेच्या हरकती बाबत निवडणूक अधिकारी यांना अर्ज दिला.या अर्जात असे नमूद करण्यात आले आहे की,आळंदी नगरपरिषदेतील गावठाण हद्दीतील जुना मागासवर्गीय पारंपारीक वॉर्ड हा गेल्या शंभर वर्षांपेक्षा जुना वॉर्ड होता. त्यानंतर गेल्या तीन टर्म पासून वॉर्डची चुकीच्या पद्धतीने विभागणी करून वॉर्ड फोडण्यात आला आहे.तरी सध्या एक ऐवजी हे मागासवर्गीय (अनुसूचीत जाती) याप्रवर्गासाठी आरक्षीत करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने मूळचा स्थानिक रहिवाशी त्याचप्रमाणे मूळवतनदार यांना डावलण्या करिता राजकीय लोकांनी स्थानिक मागासवर्गीय लोकांचे वर्चस्व कमी करण्यासाठी अन्यायकारकरित्या वॉर्ड रचना करण्यात आली आहे. तरी सध्याची वॉर्ड रचना उतरत्या क्रमाने रोटेशन नुसार गावठाण हद्दीमध्ये करण्यात यावी. अन्यथा स्थानिक सर्व मागासवर्गीय समाज हा मतदानवर बहिष्कार घालेल.

Bhosari: प्रवीण गायकवाड यांना ” द थेम्स इंटरनॅशनल विद्यापीठाकडून” पीएचडी पदवी प्रदान

Lonavala: बस प्रवासादरम्यान महिलेचे सहा लाखाचे दागिने चोरीला

अधिक माहिती देताना संदीप रंधवे यांनी सांगितले,आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे येथील नगरपरिषदेच्या प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप व भौगोलिक दृष्ट्या मुख्य वाहतुकीचे रस्ते, छेद देणारे रस्ते, विद्युत पोल, व नदी नाले यांचा विचार न करता, प्रारूप प्रभाग रचना करण्यात आली.तसेच प्रभागांची लोकसंख्या सुद्धा असमतोल दाखविण्यात आली असल्याचे जनतेत बोलले जात आहे. नगर परिषदेचे कार्यालयात स्थानिक रहिवाशांनी प्रभाग रचना प्रक्रियेवर खालील मुद्द्यावरून हरकती घेतल्या आहेत.सदर प्रक्रियेमध्ये राजकीय हस्तक्षेप दिसून येत आहे, कोणत्याही प्रकारचा समतोल दिसून येत नाही,प्रस्तावित नकाशे अपूर्ण आणि चुकीचे आहेत.प्रभाग क्रमांक आणि सीमारेषांमध्ये विसंगती आहे.केवळ राजकीय लाभासाठी विभाजन केलेले आहे काही राजकीय पक्षांनाच लाभ होईल अशी प्रभाग रचना करण्यात आली आहे.

Follow Us On