situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : पुण्यात मगरपट्टा–हिंजवडी–खराडी IT कॉरिडॉरवर डबलडेकर बसची ट्रायल सुरू

Published On:
Pune

पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) तर्फे(Pune) शहरात डबलडेकर बसची पुन्हा सुरुवात करण्याची तयारी सुरू झाली आहे. या संदर्भात मगर्पट्टा, खराडी आणि हिंजवडी IT पार्क परिसरात आठवडाभरासाठी ट्रायल सुरू करण्यात आली आहे. प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात असलेल्या या कॉरिडॉरमध्ये डबलडेकर बस उपयुक्त ठरेल, असा PMPML चा विश्वास आहे.

नवीन डबलडेकर बस पूर्णपणे इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित असून आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी डिजिटल तिकीट प्रणाली, सुधारित सस्पेन्शन, आरामदायी आसनव्यवस्था बसमध्ये उपलब्ध आहे. या बसमध्ये ७० प्रवाशांसाठी बसण्याची आणि ४० प्रवाशांसाठी उभे राहण्याची सोय करण्यात आली आहे.

Pune: BACARDIएक्सपिरियन्सेस प्रस्तुत CASA BACARDIऑन टूर, पुणे – सोबत आदित्य रिखारी

Talegaon-Chakan highway: तळेगाव-चाकण रस्त्यावर चार वाहनांचा विचित्र अपघात : एका महिलेचा मृत्यू, पाचजण जखमी

या बसची उंची १४ फूट ४ इंच असल्याने पुण्यातील मेट्रो मार्ग किंवा इतर उंच पुलांमुळे कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. PMPML प्रशासनाच्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक डबलडेकर बसचे देखभाल खर्च कमी असून ती पर्यावरणपूरकही आहे.

PMPML चे अध्यक्ष पंकज दिओरे यांनी सांगितले की, ही ट्रायल यशस्वी ठरल्यास पुण्यातील महत्त्वाच्या मार्गांवर, विशेषतः IT कॉरिडॉरमध्ये, डबलडेकर बस नियमित धावू लागतील. त्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी आणि स्वस्त प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

Follow Us On