situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Charholi Mishap : च-होलीत गणेश विसर्जनावेळी १२ वर्षीय मुलगा तलावात बुडाला

Published On:
Charholi Mishap

Team My Pune City – काल, ८ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी( Charholi Mishap) साडेसहाच्या सुमारास आळंदी-वडगाव रोडवरील राममंदिर पाठीमागील ब्रह्मचैतन्य बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेचे काही विद्यार्थी गणेश विसर्जनासाठी च-होली खुर्द येथील साई गार्डन मंगल कार्यालया जवळील तलावात गेले होते.


या वेळी पाण्याचा अंदाज न आल्याने पवन ज्ञानेश्वर येडे (वय १२) हा मुलगा तलावात बुडाला. स्थानिकांनी तातडीने आळंदी पोलीस स्टेशनला माहिती( Charholi Mishap) दिली.

Rashi Bhavishya 9 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?


घटनेची माहिती मिळताच आळंदी नगरपरिषद अग्निशामक दलाचे ( Charholi Mishap) अधिकारी व कर्मचारी तसेच अलंकापुरी आपत्कालीन संघाचे जीवरक्षक घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी दहा वाजेपर्यंत शोधमोहीम राबवण्यात आली, मात्र गाळ, चिखल आणि अंधारामुळे शोधकार्य थांबवावे लागले.

Devendra Fadnavis : लोकशाहीत पत्रकार आणि राज्यकर्ते हे शत्रू नसून हितचिंतक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


यानंतर आळंदी पोलिसांनी पीडीआरएफ ( PDRF) पथकाला पाचारण केले. जवानांनी आवश्यक साहित्याच्या मदतीने तलावात शोध सुरू केला आणि ( Charholi Mishap) रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले.


पुढील तपासासाठी मृतदेह आळंदी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला असून आळंदी पोलीस स्टेशनचे अधिकारी पुढील चौकशी करत ( Charholi Mishap) आहेत.

Follow Us On