situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Bhosari News : अनधिकृत मंडप, स्टेज विरोधात कारवाईची मागणी

Published On:
Bhosari News

Team My Pune City – गणेशोत्सव कालावधीत गणेशोत्सव मंडळांना( Bhosari News ) तात्पुरते स्टेज आणि मंडप उभारण्यासाठी प्रशासनाकडून तात्पुरत्या परवानगी देण्यात आल्या होत्या. गणेशोत्सव संपल्यानंतर देखील रस्त्यावर अनेक ठिकाणी मंडप आणि स्टेज उभे आहेत. यामुळे सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे संबंधित स्टेज आणि मंडपांवर कारवाई करण्याची मागणी इंद्रायणी नगर, भोसरी येथील अमोल शिंदे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे.

 Pune Airport : लँडिंग न झाल्याने पुणे विमानतळावर अर्धा तास विमान घालत होते घिरट्या, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

अमोल शिंदे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, गणेशोत्सवासाठी ( Bhosari News ) गणेश मंडळांना सार्वजनिक रस्त्यांवर मंडप आणि स्टेज उभारण्याची तात्पुरती परवानगी देण्यात आली होती. परंतु या परवानग्यांची मुदत संपूनही संबंधित मंडळांनी अद्यापही हे मंडप आणि स्टेज हटवलेले नाहीत. या अनधिकृत अतिक्रमणांमुळे शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. पादचाऱ्यांसाठी फुटपाथ किंवा रस्ता उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. विशेषतः, रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन सेवांच्या वाहनांनाही यामुळे अडथळे येत आहेत.

Rashi Bhavishya 8 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

गणेशोत्सवासाठी परवानगी मिळालेले परंतु मुदत संपलेले सर्व मंडप व स्टेज तातडीने हटवण्याचे आदेश द्यावेत. परवानगीच्या अटींचे उल्लंघन करणाऱ्या व सार्वजनिक अडथळा निर्माण करणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई करावी. भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर नियम व उपाययोजना निश्चित कराव्यात, अशा मागण्या शिंदे यांनी केल्या ( Bhosari News ) आहेत.

Follow Us On