situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Sinhagad Road: सिंहगड रोडवरील उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला

Published On:
Sinhagad Road

Team My Pune City – सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road)उड्डाणपूल आज (दि.1 सप्टेंबर) पुणेकरांच्या सेवेत दाखल झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. शिवा काशीद चौक ते हिंगणे दरम्यान उभारलेला हा पूल सुरू झाल्याने रोजच्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

राजाराम पूल ते फन टाइम थिएटर दरम्यान तब्बल 118 कोटी खर्चून तीन उड्डाणपूल बांधण्यात आले. यापैकी दोन आधीच वाहतुकीसाठी सुरू आहेत, तर तिसरा पूल सोमवारी खुला झाला. स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांना आता सरळ व जलद मार्ग उपलब्ध होणार आहे.

Dagadusheth Ganpati : ‘दगडूशेठ’ बाप्पाला १३३ लीटर संत्र्याच्या आईस्क्रीमचा नैवेद्य 


Prashant Dada Bhagwat : इंदोरी- वाड्यावस्त्यांवर प्रशांत दादा भागवत यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

या पुलाचे उद्घाटन वारंवार लांबणीवर पडले होते. सुरुवातीला 15 जूनला पूल सुरू करण्याची घोषणा झाली होती. त्यानंतर 15 व 25 ऑगस्ट अशा दोन तारखा जाहीर झाल्या, मात्र प्रत्यक्षात पूल खुला झाला नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी होती. अखेर सोमवारी उद्घाटन झाल्याने सुटकेचा श्वास सोडला गेला.

उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने लोड टेस्ट, गर्डर तपासणी आणि सांधांची गुणवत्ता तपासून घेतली. आवश्यक सुधारणा केल्यानंतर पूल वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.

Follow Us On