situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Kharadi Crime News : विवाहाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; धमकावून दोन लाख रुपये उकळले

Published On:
Molestation

Team My Pune City – विवाहाचे आमिष दाखवून एका महिलेवर ( Kharadi Crime News) बलात्कार करून तिची छायाचित्रे समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी देत दोन लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात एका महिलेने फिर्याद दिली असून आरोपीविरुद्ध बलात्कार आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मोनाली भदे करत आहेत.

Wagholi Crime News : वाघोली येथील 10 एकर जमीन व्यवहारात बनावट दस्त, अपहरण, खंडणी आणि बरंच काही, 13 जणांविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेची आरोपीशी ( Kharadi Crime News) ओळख गेल्या वर्षी (सप्टेंबर २०२४) विवाह विषयक संकेतस्थळावर झाली होती. ओळखीचे रूपांतर नात्यात करण्याचे आश्वासन देत आरोपीने महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तो पुण्यात आला आणि पीडितेला भेटण्यासाठी एका हॉटेलमध्ये बोलावले. त्या ठिकाणी आरोपीने महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला. याचदरम्यान त्याने तिची अश्लील छायाचित्रे मोबाईलमध्ये कैद केली.

Prashant Dada Bhagwat : इंदोरी- वाड्यावस्त्यांवर प्रशांत दादा भागवत यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

घटनानंतर आरोपीने छायाचित्रे समाज माध्यमावर आणि नातेवाईकांमध्ये प्रसारित करण्याची धमकी देत महिलेची मानसिक व आर्थिक पिळवणूक सुरू ( Kharadi Crime News) केली. या दबावाखाली पीडितेकडून तब्बल दोन लाख रुपये उकळले. त्यानंतरही जेव्हा महिलेने विवाहाबाबत विचारणा केली, तेव्हा आरोपीने “विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करीन” अशी धमकी दिली. या सततच्या छळामुळे पीडिता घाबरली आणि अखेर तिने खराडी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.

महिलेला विवाहाचे आमिष दाखवून फसवणूक, बलात्कार, धमकावणी तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा केल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सोलापूर जिल्ह्यातील पारगाव परिसरात राहणारा असल्याचे समजते. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास ( Kharadi Crime News) सुरू आहे.

Follow Us On