situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Dehuroad: देहुरोड येथे अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू

Published On:
Accident

Team My Pune City – जुना पुणे-मुंबई महामार्गावरील (Dehuroad)देहुरोड पुलाखाली झालेल्या भीषण अपघातात एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.29) दुपारी साडेबारा वाजता घडली.

या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात मयत व्यक्तीच्या पत्नीने फिर्याद दिली आहे.मृत व्यक्तीचे नाव रामु कृष्णा आदगिरी (वय 53 ) असे आहे. यावरून आरोपी जुनेद मोहम्मद युसुफ शेख ( वय 49 रा. के .एम पार्क , देहूरोड)

PMC : प्रारूप प्रभागरचनेवर  पुणे महापालिकेकडे आतापर्यंत 380 हरकती, हरकतीत सीमारेषेत झालेल्या बदलांबाबत आक्षेप


Majha Bappa Gharoghari: ऑनलाईन बाप्पा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद! घरच्या गणरायाचे छायाचित्र पाठवा, जिंका 101 आकर्षक बक्षिसे!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आदगिरी हे कैलास खंडेलवाल यांच्या किराणा दुकानासमोरून रस्त्याने जात असताना, चालकाने आपल्या ताब्यातील टाटा कंपनीचा ट्रक (क्र. MH-14-AS-9283) सार्वजनिक रस्त्यावर बेदरकार व भरधाव वेगाने चालवत आदगिरी यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच देहुरोड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन त्याचे शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलिस याचा पुढील तपास करत आहेत.

Follow Us On