situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi: ढोल ताश्यांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे आगमन

Published On:

Team My Pune City –भाद्रपद शुध्द चतुर्थी आज लाडक्या बाप्पांचे घरोघरी (Alandi)आणि विविध मंडळात जल्लोषात आगमन झाले आहे.

आळंदी शहरात ढोल ताशांच्या निनादात आणि हरिनामाच्या जयघोषात टाळ मृदंगाच्या गजरात ठिक ठिकाणी बाप्पांचे आगमन सुरू आहे.गणरायाच्या भक्ती भावात भाविक न्हाऊन निघाले आहे.श्री गणरायाची मूर्ती घरी आणताना लहानग्यांसह ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. आळंदी नगरपरिषद चौक,चाकण चौक,भैरवनाथ चौक, मरकळ चौक, महाद्वार चौक,गावठाण परिसर, वडगांव रस्ता, घुंडरे पाटील चौक, दत्त मंदिर परिसर,संतोषी माता मंदिर परिसर यांसह आळंदी शहरा जवळील गावांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. प्रदक्षिणा मार्ग ,गावठाण परिसरात पूजेसह सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येत होती.


श्रीगणेशाची घरगुती प्रतिष्ठापना करण्यासाठी पारंपरिक वेशभूषेत भाविक मूर्ती घरी घेऊन जात होते.बाल मंडळांमध्ये लाडक्या बाप्पासाठी डेकोरेशन,फुलांची सजावट करण्यामध्ये लहान मुले मग्न होती.

Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवड पोलीस दलात न्यायसाहाय्यक वैद्यकीय पथक आणि व्हॅन दाखल


Majha Bappa Gharoghari: घरच्या गणरायाचे छायाचित्र पाठवा, जिंका 101 आकर्षक बक्षिसे!

गणपतीच्या आगमन मिरवणुकीच्या कामात लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व व्यस्त होती.सोशल मीडियावर ही लाडक्या बाप्पाच्या आगमाना निमित्त शुभेच्छा संदेश देण्यात येत होते.

मोदकांचा प्रसाद केला लाल फुलांचा हार सजवला मखर नटून तयार झाले वाजत गाजत बाप्पा आले गुलाल फुले अक्षता उधळे बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे… सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

Follow Us On