situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: पुण्यात अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमानिमित्त वाहतुकीत बदल

Published On:

Team My Pune City – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या(Pune) समोर गुरुवारी( दि.28) पहाटे 5 वाजता अथर्वशीर्ष पठणाचा धार्मिक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात दरवर्षी हजारो महिला भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने परिसरात मोठी गर्दी अपेक्षित आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहतुकीची सुरळीत व्यवस्था राखण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेकडून विशेष बदल करण्यात आले आहेत.

पोलिस उपआयुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, (Pune)अत्यावश्यक सेवांतील वाहने (उदा. अग्निशमन, रुग्णवाहिका, पोलीस वाहने) वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांना काही मार्गांवर बंदी लागू राहणार आहे.

वाहतूक बदल

  1. शिवाजी रोड – जिजामाता चौक ते रामेश्वर मंदिर चौक

पर्यायी मार्ग : गाडगीळ पुतळा – जिजामाता चौक – गणेश रोड – फडके हौद चौक – देवजीबाबा चौक – हमजेखान चौक – महाराणा प्रताप मार्ग – गोविंद हलवाई चौक – गोटीराम भैया चौक – शिवाजी रोडमार्गे स्वारगेट.

  1. आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक

पर्यायी मार्ग : अप्पा बळवंत चौक – बाजीराव रोड – फुटका बुरूज – गाडगीळ पुतळा चौक – जिजामाता चौक – पुढे वरील मार्गाप्रमाणे.

Lonavala: लोणावळ्यात यंदा पावसाचा 200 इंचांचा टप्पा पार

PMPML : गणेशोत्सवात पीएमपीएमएल बस मार्गांमध्ये बदल

  1. लक्ष्मीरोड – विजय मारुती चौक / सोन्या मारुती चौक

आवश्यकतेनुसार वाहतूक वळविण्यात येईल.

पर्यायी मार्ग : सोन्या मारुती चौक – डावीकडे मिर्झा गालिब रोड – उजवीकडे मंडई – डावीकडे शिवाजी रोडमार्गे स्वारगेट.

वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे की, कार्यक्रमादरम्यान सकाळी मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती अपेक्षित असल्यामुळे वाहनचालकांनी वेळेआधी नियोजन करावे. तसेच पोलिसांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा अवलंब करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या आदेशानुसार, २८ ऑगस्ट रोजी पहाटेपासून अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम संपेपर्यंत वरील बदल लागू राहणार आहेत.

Follow Us On