situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: बकोरी रोडच्या दुरुस्तीबाबत नागरिक आक्रमक, रस्त्यावर मांडला ठिय्या आंदोलन

Published On:
Wagholi-Bakori Road

Team My Pune City -वाघोली-बकोरी रोडची पावसामुळे दुरावस्था (Pune)झाली आहे. गेल्या 13 वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था झाली असून याठिकाणी खड्डे पडले आहेत. या रोडच्या दुरुस्तीसाठी रविवारी (दि. २४) येथील नागरिक आक्रमक झाले होते. नागरिकांनी एकत्र येत मुख्य रस्त्यावरच ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.

रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने या ठिकाणी दररोज अपघात घडून गंभीर जखमा नागरिकांना होत आहेत तर वाहनांचे प्रचंड नुकसान होत असल्याच्या नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. यारस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. वाघोली पोलीस दाखल झाल्यावर त्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले व वाहतूक सुरुळीत ठेवली.

Vadgaon Maval News : वडगावात विद्यार्थी बनले मूर्तिकार

Missing youth : सिंहगडावर हरवलेला तरुण तब्बल चार दिवसांनी सुखरूप सापडला


या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केल्यानंतर पोलिसांच्या वतीने नागरिकांचे जबाब घेण्यात येत आहेत तर संबंधित बिल्डरला याबाबत विचारणा केलीआहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार वाघोली पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याबाबत कारवाई केली जाणार आहे.

हा प्रश्न सुटला नाही तर काही दिवसात आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

Follow Us On