situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune News : विद्येच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी साकारली गणेशाची विविध रूपे

Published On:

लोकसेवा ई लर्निंग स्कूलमध्ये संवाद, पुणे, वृद्धी रिॲलिटी, महापालिका, अस्तित्व फाऊंडेशनचा उपक्रम

Team My Pune City –  संवाद, पुणे, वृद्धी रिॲलिटी, पुणे महापालिका ( Eco-friendly Ganesh idol) आणि अस्तित्व फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसेवा ई लर्निंग स्कूलमध्ये आज (दि. २५) आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी गणेशची विविध रूपे साकारली.

Indrayani River : प्रदूषण मुक्त इंद्रायणी करण्याचा संकल्प हा शंभर टक्के पूर्ण होईल – मुरलीधर आण्णा मोहोळ

पाषाण-सूर लिंकरोडवर असलेल्या या शाळेतील २०० विद्यार्थ्यांनी ( Eco-friendly Ganesh idol) कार्यशाळेत सहभाग घेत, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात करत पर्यावरणपूरक श्रीगणेशाच्या मूर्ती साकारल्या. कार्यशाळेचे उद्‌घाटन सुप्रसिद्‌ध शिल्पकार विवेक खटावकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन तसेच दीप प्रज्वलन करून झाले. संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, अस्तित्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. राजश्री जायभाये, मुख्याध्यापक शाफीमोन पी. एच., संचालक नरहरी पाटील, सिने मॉडेल आर्ट स्टुडिओचे सुरेश राऊत, सातारकर स्टुडिओच्या प्रज्ञा सातारकर मंचावर होते.  बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हल अंतर्गत हा उपक्रम घेण्यात आला.

Lonavala Crime News : कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या तरुणाला लोणावळा पोलिसांकडून सातारा येथून अटक

उद्‌घाटनपर मनोगत व्यक्त करताना विवेक खटावरक यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. माजी आमदार दीपक पायगुडे यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना नवे काही ( Eco-friendly Ganesh idol) करण्याची संधी मिळाली असल्याचे ते म्हणाले.

शैक्षणिक उपक्रमांबरोबरच कौशल्य विकासासाठी अशा कार्यशाळा उपयुक्त ठरतात, असे मत डॉ. राजश्री जायभाये यांनी व्यक्त केले.

प्रज्ञा सातारकर म्हणाल्या, पर्यावरणपूरक उपक्रमात विद्यार्थ्यांचाही सहभाग असावा या उद्देशाने शाळेत पर्यावरणपूरक शाडू मातीपासून श्रीगणेशाची मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक शाफीमोन पी. एच., शितल लाड, शुभांगी कुलकर्णी, उदय पोटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली गजभिये यांनी ( Eco-friendly Ganesh idol) केले.

Follow Us On