situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri-Chinchwad: सराईत तीन आरोपींना अटक, ४ पिस्टल ८ जिवंत काडतुसे जप्त

Published On:
Pimpri-Chinchwad

Team My Pune City –पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने एका (Pimpri-Chinchwad)कारवाईत तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ देशी बनावटीच्या पिस्तूल आणि ८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेतील ही एक मोठी कामगिरी आहे. २१ ऑगस्ट रोजी ही कारवाई बालेवाडी-महाळुंगे परिसरात करण्यात आली. पोलिस शिपाई रवि पवार यांना मिळालेल्या माहितीनंतर पथकाने तातडीने सापळा रचून आरोपींना पकडले.

समाधान लिंगप्पा विभुते (वय ३२), आदित्य आतिश मोहिते (वय २२), अविनाश हनुमंत फलके (वय २०) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. समाधान याच्यावर चंदननगर आणि दिल्ली येथे दोन गुन्हे दाखल आहेत. तर आदित्य याच्या विरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी या आरोपींकडून एकूण ४ देशी बनावटीच्या पिस्तूल आणि ८ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

Chinchwad: चिंचवड येथील श्री मंगलमूर्तीची भाद्रपद यात्रा रविवारपासून

Vadgaon Maval: वारकरी नेेतृत्व गुण विकास कार्यकर्ता निवासी शिबीराची उत्साहात सांगता


ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, मयुरेश साळुंखे, संजय गवारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दळे, नितीन ढोरजे, पोलिस कर्मचारी कुणाल शिंदे, सुरेश जायभाये,  मोहम्मद गौस नदाफ, भाऊसाहेब राठोड, प्रशांत सैद, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे, अमर राणे, दिनकर आडे, रवि पवार यांनी केली.

Follow Us On