situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Mockdrill : आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे मॉकड्रील

Published On:
Mockdrill

Team My pune city – गणेशोत्सव आणि आगामी सण ( Mockdrill) उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुरुवारी (दि. २१) सकाळी सांगवी येथील मोकळ्या मैदानात जमावबंदी हाताळण्याचा सराव (मॉक ड्रिल) केला. या सरावात गोळीबार, हातगोळे फेकणे, अश्रुधुर नळकांड्यांची चाचणी अशा सर्व उपाययोजना प्रत्यक्षात करून पाहण्यात आल्या.

Pimpri ChinchWwad Crime News 21 August 2025 : तीन कामगारांच्या मृत्यू प्रकरणी पाच दिवसानंतर गुन्हा दाखल

हिंसक जमावाला काबू करत जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून नेमके( Mockdrill) कोणते पाऊल उचलले जाईल, याचे सरावादरम्यान प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. हवेत गोळीबार करून जमाव मागे हटविणे, अश्रुधुर नळकांड्या फोडून परिसर रिकामा करणे, तसेच हातगोळ्यांचा वापर करून जमाव विखुरण्याची प्रक्रिया यावेळी राबविण्यात आली. पोलीस पथकांनी विविध दिशांनी वेगाने तैनात होत जमावबंदी नियंत्रणाचे तंत्र पुन्हा एकदा तपासून पाहिले.

Dehuroad Crime News : हॉटेलचे बिल देण्यावरून झालेल्या वादातून मित्राचा खून

मागील काही महिन्यांत विविध मागण्यांसाठी राज्यभर निघालेल्या मोर्च्यांमुळे ( Mockdrill) पोलिसांना मोठ्या प्रमाणात तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करावा लागला होता. अशा घटनांचा अनुभव लक्षात घेऊन ही पूर्वतयारी करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस आधिकाऱ्यांनी सांगितले.

सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी सांगितले कि, “गणेशोत्सव आणि मोर्चे-आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सतर्क राहणे आवश्यक ( Mockdrill) आहे. जमावबंदीच्या प्रसंगी पोलिसांनी कोणते तांत्रिक व कायदेशीर उपाय करावेत, याचा हा सराव आहे. नागरिकांची सुरक्षितता अबाधित ठेवत कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखणे, हा यामागचा उद्देश आहे. अशा सरावामुळे प्रत्यक्ष परिस्थितीत पोलिसांचे काम अधिक सक्षमपणे पार पाडता येते.”

Follow Us On