situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: अभिनेता अक्षयकुमार, अर्शद वारसी हाजिर हो…

Published On:
akshy kumar

अक्षयकुमार आणि अर्शद वारसी यांना पुणे न्यायालयाचा दणका

अक्षयकुमार आणि अर्शद वारसी यांच्या ‘जॉली एलएलबी ३’ वादाच्या भोवऱ्यात

Team My pune city –जॉली एलएलबी या चित्रपटाचे दोन भाग पूर्वीच प्रदर्शित झालेले असून (Pune)जॉली एलएलबीचा तिसरा भाग १९ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सदरील चित्रपट वकील आणि न्यायालया भोवती चित्रपटाचे कथानक घडत आहे. मात्र स्वतंत्र्याच्या (लिबर्टीच्या) नावाखाली चित्रपटातील कलाकार व निर्माते यांनी सदरील चित्रपटात थेट वकिल व न्यायाधीशांवर असभ्य भाषेत विनोद करण्यात आलेले आहेत. तरी सदर चित्रपट प्रदर्शित होवू नये याकरीता पुण्यातील नामांकित वकील ॲड. वाजेद खान (बिडकर) व ॲड. गणेश म्हस्के यांनी मा. दिवाणी न्यायाधीश पुणे यांच्या न्यायालयात प्रकरण दाखल केले होते.

मा. दिवाणी न्यायाधीश पुणे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेवून कोर्टाने अभिनेते अक्षय कुमार व अर्शद वारसी यांना कोर्टात २८ ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत. ॲड. वाजिद खान म्हणाले, की सदरील चित्रपटाचा म्हणजेच जॉली एलएलबी ३ टिझर प्रदर्शित झाला असून त्यामध्ये चित्रपटातील कलाकार अक्षयकुमार आणि अर्शद वारसी यांनी वकिलांचा बॅण्ड (बो) घालून चित्रपटाचे प्रमोशन केलेला आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे वकिलांची प्रतिमा मल्लिन करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर चित्रपटात वकिली व्यवसायाचा अवमान केलेला आहे.

Pune Rain : पुण्यात 24 तासात सरासरी 50.4 मिमी पावसाची नोंद, गिरीवन परिसरात 168 मिमी पावसाची नोंद




Lonavla Rain : लोणावळ्यात 24 तासात 432 मिमी पावसाची नोंद, जनजीवन विस्कळीत 

त्यामुळे ॲड. वाजेद खान (बिडकर) व ॲड. गणेश म्हस्के यांनी मा. दिवाणी न्यायालयात धाव घेवून चित्रपटावर मनाई हुकूम मिळण्यासाठी धाव घेतली होती. आर. सी. एस. क्रमांक ८७८/२०२४ त्यानुसार वरिष्ठ विभागातील १२ वे ज्युनियर दिवाणी न्यायाधीश जे. जी. पवार यांनी चित्रपटाचे निर्माते आणि कलाकार यांना समन्स बजावले असून त्यांना पुणे कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. येत्या २८ ऑगस्ट रोजी पहिली तारीख असून अक्षयकुमार, अर्शद वारसी हाजिर हो असे नेहरबान कोर्टाने म्हटल्याने जॉली एलएलबी ३’ चित्रपट प्रदर्शनाच्या अगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Follow Us On