situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Crime News : सहकारनगरमध्ये दुचाकीस्वारांनी  मंगळसूत्र हिसकावले

Published On:
Pune Crime News

Team My Pune City – पुणे शहरात दागिने हिसकावण्याच्या ( Pune Crime News ) घटना दिवसेंदिवस वाढत असताना सहकारनगर परिसरात आणखी एक गंभीर घटना घडली आहे. तुळशीबागवाले कॉलनीत शुक्रवारी (दि. १५ ऑगस्ट) सायंकाळी पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. या प्रकरणी तक्रारदार महिलेच्या फिर्यादीवरून पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Blood Donation Camp : संत निरंकारी मिशनद्वारा औंध येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला तुळशीबागवाले कॉलनीतील एका सोसायटीत राहतात. शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्या घराबाहेर निघाल्या असताना ढोमकर पथ परिसरात अचानक दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. महिलेने आरडाओरडा केला असता चोरटे दुचाकीवरून भरधाव वेगाने पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी ( Pune Crime News ) धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले असून, या चित्रीकरणाच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

Talegaon Dabhade News : निवडणूक प्रक्रियेला गती; तळेगाव दाभाडे प्रभाग रचना मंजूर

गेल्या काही महिन्यांत शहरात अशा प्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पादचारी महिलांकडे दागिने हिसकावणे, ज्येष्ठ महिलांना पोलीस असल्याची बतावणी देणे किंवा मोफत साडीवाटपाच्या आमिषावर विश्वास बसवून दागिने लांबवण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत ( Pune Crime News ) आहे.

Follow Us On