Team My pune city – या वर्षी भारत १५ ऑगस्ट रोजी आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.स्वातंत्र्यदिना निमित्ताने स्वराज्य ग्रूप तर्फे ज्ञानदर्शन धर्मशाळा, आळंदी देवाची येथे रक्तदान शिबिराचे आयोजन ( Alandi) करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या हस्ते झाले.सलग १८ वर्षे स्वराज ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात असून, यंदाच्या शिबिरात तब्बल २३१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी सर्व रक्तदात्यांना विशेष भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.या रक्तदान शिबिरासाठी रेड प्लस ब्लड बँक ( Alandi) या रक्तपेढीचे विशेष सहकार्य लाभले.

Independence Day : दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी परिसरात 79 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
या प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्हाप्रमुख अशोकराव खांडेभराड, खेड तालुकाप्रमुख रामदास धनवटे, युवानेते अतुल देशमुख, जेष्ठ शिवसैनिक माजी तालुकाप्रमुख उत्तमराव गोगावले, माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, माजी नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, पांडुरंग वहिले,अविनाश तापकीर, प्रदीप बवले, संदेश तापकीर, दिनेश घुले, राहुल चव्हाण, आनंदराव मुंगसे, रमेश गोगावले, अजित वडगावकर,विलास सो. कुऱ्हाडे, शशिराजे जाधव, प्रदीप ठाकूर, सागर कुऱ्हाडे, प्रियेश रानवडे, सौरभ गव्हाणे, रोहन कुऱ्हाडे, चेतननाना कुऱ्हाडे, सागर मेनकुदळे, अमित कुऱ्हाडे व पार्श्वगायक ज्ञानेश्वर मेश्राम यांसह अनेक मान्यवर उपस्थित ( Alandi) होते.
तसेच स्वराज ग्रुपचे अध्यक्ष आशिष गोगावले, मोहसिन शेख, तुषार प्रसादे, सागर कारेकर,अभिमन्यू मुंगसे, अभिजीत डफळ, ज्ञानेश्वर वाघमारे, मंगेश आरु, अभिजित फदाले, सौरभ साळुंखे, सुशील कारेकर, चारुदत्त रंधवे, मनोज पवार, अनिकेत डफळ, कृष्णा देशमुख, श्रीपाद सुर्वे,निलेश वाबळे, नितीन माने, संकेत कुरवले तसेच सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित ( Alandi) होते.