Team My pune city – भोसरीतील छावा चौकातील ( Bhosari Accident) उड्डाणपुलावर टेम्पो पलटला. या अपघातात टेम्पोतील लोखंडी जॉब खाली जात असलेल्या दुचाकीस्वारावर पडले.
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात