situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

SPG School : एस.पी.जी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये रक्षाबंधन उत्साहात साजरे

Published On:
SPG School

Team My pune city – एस. पी.जी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये (SPG School) अध्यक्ष पांडुरंग नाना गवळी आणि सुनीतामाई गवळी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. नितीन लोणारी सर,मुख्याध्यापक प्रविण गायकवाड, सुप्रिया मुळे यांनी सरस्वती पूजन केले.

Favorite Sher : मनाला आवडलेले शेर-माझा नि वेदनेचा झाला असा घरोबा…मी ही मजेत आहे ती ही मजेत आहे – प्रमोद खराडे


कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाच्या सणाचे महत्त्व समजावून सांगितले. या सणातून बहीण-भावामधील प्रेम, आपुलकी व एकमेकांच्या (SPG School) सुरक्षेची भावना अधिक दृढ होते, हे त्यांनी सांगितले. “रक्षाबंधन” या सणाचे महत्व आणि त्यामागील भावना विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली.

Pune Metro : १५ ऑगस्टपासून गर्दीच्या वेळी दर ६ मिनिटांनी पुणे मेट्रो धावणार


कार्यक्रमादरम्यान, विद्यार्थ्यांनी ‘राखी’ बनवण्याच्या कार्यशाळेतही भाग घेतला. या कार्यशाळेत, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने सुंदर राख्या तयार (SPG School) केल्या. विद्यार्थिनींनी भावांच्या मनगटावर राखी बांधून त्यांना गोडधोड दिले. संपूर्ण वातावरण भावंडांच्या प्रेमाने व आनंदाने भारावून गेले होते.
रक्षाबंधन’ साजरा करण्यामागे मुख्य उद्देश म्हणजे बहीण आणि भावामधील प्रेमाच्या सद्गुणी नात्याबद्दल मुलांना जागरूक करणे, जे मानवी भावनांपैकी सर्वात खोल आणि उदात्त आहे”.


कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी (SPG School) एकमेकांना शुभेच्छा देत मिठाईचे वाटप केले. हा दिवस मुलांसाठी खरोखरच अविस्मरणीय होता आणि या उपक्रमामार्फत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व सांस्कृतिक मूल्ये रुजवण्यात आम्हाला यश मिळाल्याबद्दल समाधान आहे.अशा प्रकारे रक्षाबंधनाचा हा पवित्र सण शाळेत आनंद, ऐक्य व प्रेमाच्या वातावरणात साजरा झाला.

Follow Us On