situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Dighi Crime News: दिघी येथे दुकानातील वादातून तरुणाची हत्या, दोघे ताब्यात

Updated On:

Team My Pune City – दिघी येथील एका प्रोटीन सप्लीमेंटच्या (Dighi Crime News)दुकानात झालेल्या वादानंतर दुकान मालकांनी एका तरुणाला लोखंडी रॉड आणि रॉडने मारहाण करून ठार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत गोपीनाथ उर्फ लल्ला वरपे (वय 25) याचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Talegaon Dabhade: नूतन अभियांत्रिकीमध्ये उद्योजकता विकास सत्राचे आयोजन

PMPML: रक्षाबंधन सणाच्या 4 दिवसाच्या कालावधीत पीएमपीएमएल ने कमावले तब्बल 10 कोटी



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये यश पाटोळे आणि प्रांजल तावरे यांचे “प्रोटीन पझल” नावाचे दुकान आहे. बुधवारी (13 ऑगस्ट) दुपारी गोपीनाथ उर्फ लल्ला वर्पे हा दुकानात आला आणि त्याने यश पाटोळे व प्रांजल तावरे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

यावेळी यश पाटोळे आणि प्रांजल तावरे यांनी गोपीनाथला लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत गोपीनाथ गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच दिघी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी यश पाटोळे आणि प्रांजल तावरे यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास दिघी पोलीस करत आहेत.

Follow Us On