situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PMRDA: पीएमआरडीएच्या भूखंडांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

Published On:
PMRDA

Team My Pune City –पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे भूखंडांचे ऑनलाईन (PMRDA)ई-लिलाव करुन ८० वर्षांच्या भाडेपट्टा तत्त्वावर वाटप करण्याच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्ज करण्यास १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ द‍िली आहे. या प्रक्रियेत हवेली, खेड, मावळ व मुळशी या तालुक्यातील विविध गावांतील ३१ सुविधा भूखंड, २ आरक्षित शैक्षणिक भूखंड आणि १ सार्वजनिक सुविधा (लायब्ररी / संगीत विद्यालय) भूखंड यांचे ऑनलाईन ई-लिलाव करण्यात येणार आहे.

Khed Accident: कुंडेश्वर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या पिकअपचा अपघात;आठ महिलांचा मृत्यू, १७ जखमी

Kranti Din : क्रांतिकारक हुतात्मा विष्णू पिंगळे यांना अभिवादन!

या प्रक्रियेसाठी २१/०७/२०२५ रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध करत ११/०८/२०२५ रोजी सायं. ५.०० वा. पर्यंत https://eauction.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्यास अंत‍िम मुदत होती. त्यास १८/०८/२०२५ रोजी सायं. ५.०० वा. पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यानुसार तांत्रिक दृष्ट्या पात्र बोलीदारांची घोषणा द‍ि. ३/०९/२०२५ रोजी करण्यात येणार असून दि. ४/०९/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता संकेतस्थळावरुन ऑनलाईन ई-लिलाव प्रक्रिया सुरु होईल. इच्छुक व्यक्ती / संस्थांनी ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.

Follow Us On