situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi : पर्यावरणपूरक सण साजरे करणे ही काळाची गरज- माधव खांडेकर

Published On:
Alandi

Team My pune city आळंदी नगरपरिषद अंतर्गत “माझी वसुंधरा अभियान 6.0” आणि “स्वच्छ सर्वेक्षण 2025” या उपक्रमांतर्गत ( Alandi) पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन दिनांक ०८ ऑगस्ट रोजी करण्यात आले.

या कार्यशाळेमध्ये लाल माती/शाडू मातीपासून निसर्गपूरक गणेशमूर्ती बनविण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. प्रसिद्ध मूर्तिकार शरद लोहार यांनी मार्गदर्शन करत मूर्ती बनविण्याच्या तांत्रिक व सर्जनशील बाबी विद्यार्थ्यांना व सहभागी नागरिकांना समजावून सांगितल्या.

SPM School : शिक्षण प्रसारक मंडळी शाळेत रक्षाबंधन आणि क्रांती दिन उत्साहात साजरा

शालेय विद्यार्थी, महिला बचत गट, तसेच स्थानिक नागरिक यांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडू मातीपासून मूर्ती बनवण्याचे महत्त्व आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे पोहोचवण्यात( Alandi) आला.

Rotary Club of Maval : रोटरी क्लब ऑफ मावळ तर्फे विद्यार्थ्यांना ‘आयडल स्टडी ॲप’चे मोफत वाटप

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत सांगितले की, “पर्यावरणपूरक सण साजरे करणे ही काळाची गरज असून अशा कार्यशाळांद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवता येऊ शकतो.”

हा उपक्रम आळंदीतील पर्यावरण जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरला असून, भविष्यातही असे उपक्रम नगरपरिषदेमार्फत राबवले जाणार आहेत, असे आवर्जून ( Alandi) सांगण्यात आले.

Follow Us On