situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PCMC : “बांधकाम पाडलं, तर बाळाला खाली टाकून आम्हीपण आत्महत्या करू” ; अतिक्रमण विरोधी पथकाला दाम्पत्याची धमकी

Published On:
PCMC

विकासनगर परिसरात अतिक्रमण हटवितानाचाी घटना

Team My pune city – “बांधकाम पाडलं, तर बाळाला खाली टाकून आम्ही आत्महत्या करू” अशी धमकी संतप्त दाम्पत्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) अतिक्रमण विरोधी पथकाला दिली. सांगवी येथील विकासनगर परिसरात अतिक्रमण हटविताना ही घटला घडली. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकारणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​Pimpri Merchant Federation : पिंपरीतील व्यापाऱ्यांना संरक्षण पुरविण्याची पिंपरी मर्चेंट फेडरेशनची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

सांगवीतील विकासनगर भागात महापालिकेच्या पथकाने अधिकृत अतिक्रमणविरोधी कारवाईस सुरुवात केली होती. यावेळी आरोपी राजाराम (PCMC)लाड आणि निलेश लाड यांनी कारवाई रोखण्यासाठी पथकाला अडवले. याच दरम्यान त्यांनी तीन वर्षांच्या बाळाचा आधार घेत “बांधकाम पाडलं, तर हे बाळ खाली टाकून आम्ही आत्महत्या करू” असे म्हणत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना धमकावले आणि शिवीगाळ देखील केली.

Ganesh Maharaj Mohite : संगीत विशारद गणेश महाराज मोहिते यांचा शिष्यांकडून सत्कार

या गंभीर प्रकारामुळे प्रशासनाची कारवाई काही वेळ थांबवावी लागली. मात्र, नंतर दोघांविरोधात अतिक्रमण कार्यात अडथळा निर्माण (PCMC) करणे, शासकीय कर्मचाऱ्यांना धमकावणे आणि बालकाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणे अशा विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून सांगवी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Follow Us On