मा. नगरसेवक मित्र परीवाराच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
Team My pune city – भाजपाचे प्रदेश सदस्य माजी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांचा वाढदिवसनिमित्त वाढदिवस मोठ्या (Adv. Moreshwar Shedge) उत्साहात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. शेडगे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवडगावातील गोशाळेतील गोमातांना चारा वाटप, चिंचवड प्रभाग क्रमांक 18 मधील सर्व सन्मानीय जेष्ठ नागरिकांचा सत्कार, आयुष्यमान भारत वयो वंदना योजना स्मार्ट कार्ड, नव मतदार नोंदणी अभियान, मोफत आधार व मतदान स्मार्ट कार्ड वाटप आणि अभिष्टचिंतन सोहळा या कार्यक्रमांचे नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे मित्र परीवाराच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भाजपा पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, चिंचवड विधानसभेच्या माजी आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, पिं.चिं.नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, विश्व हिंदू परिषद पिंपरी चिंचवड जिल्हामंत्री धनंजय गावडे, सामाजिक समरसता मंचाचे पंजाबराव मोंढे, माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे, जेष्ठ नेते रविंद्रजी देशपांडे, जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष रमेशची इनामदार, नंदकुमार मुरडे, प्रयास महीला ग्रुपच्या अध्यक्षा शोभाताई निसळ, मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष पर्बत गुरुजी सर, व सिटी प्राईड स्कूल चे डॉ.अभय कुलकर्णी सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.
Pratibha College : विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणातून अनुभव आत्मसात करावा – डॉ.दीपक शाह

याप्रसंगी जेष्ठ नागरिकांना पावसाळ्यात उपयुक्त पडतील अशा (Adv. Moreshwar Shedge) भारतीय बनावटीच्या छत्र्या व उबदार शालींचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी जेष्ठ नेते माजी सरपंच पै. ज्ञानेश्वर शेडगे, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सचिन बोधणी, चिंचवड देवस्थान संस्थानचे विश्वस्त जितेंद्र देव, भाजपा प्रदेश राज्य परिषद सदस्य पाटीलबुवा चिंचवडे, हनुमंत लांडगे, धर्मेंद्र क्षीरसागर, भाजपा शहर सरचिटणीस शीतल शिंदे, अजय पाताडे, कामगार नेते माजी नगरसेवक यशवंत भोसले,
जेष्ठ नगरसेवक प्रदेश सदस्य चंद्रकांतआण्णा नखाते, मा.नगरसेवक (Adv. Moreshwar Shedge) शशिकांत कदम, संदीप कस्पटे, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, राजाभाऊ गोलांडे, सिद्धेश्वर बारणे, प्रमोद ताम्हणकर, नगरसेविका आरतीताई चोंधे, निर्मलाताई कुटे, शारदाताई सोनवणे, योगिताताई नागरगोजे, सुनिताताई तापकीर, शारदाताई बाबर, भारत केसरी पै.विजय गावडे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, विजय फुगे, राम वाकडकर, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल भोईर, बिभीषण चौधरी, देवीदास पाटील, कामगार नेते अंबर चिंचवडे, चिंचवड ग्रामस्थ आवेशदादा चिंचवडे, खंडूशेठ चिंचवडे, दत्ताभाऊ चिंचवडे, पाटीलबुवा चिंचवडे,

कैलासकाका गावडे, शेखरआण्णा चिंचवडे, हरिभाऊ चिंचवडे, नरेंद्र भोईर, राहुल भोईर, पांडूरंग चिंचवडे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे सदस्य गतीराम भोईर, राजेंद्र चिंचवडे, भिवाजी गावडे, योगेश चिंचवडे, सागर चिंचवडे, विनीत पवार, विनायक चिंचवडे, संतोष निंबाळकर, धनंजय शाळीग्राम, राघूशेठ चिंचवडे, दिपक गावडे, सूरज भोईर, महेश लांडगे, भाजयुमो प्रदेश सचिव अजित कुलथे, विश्वास राऊत, सुभाष मालुसरे, ब्राम्हण महासंघाचे पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष महेश बारसावडे, भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे, ओबीसी मोर्चाचे शहर भाजपा सरचिटणीस प्रशांत आगज्ञान, प्रभाग अध्यक्ष विठ्ठल भोईर, भाजपा प्रदेश पदाधिकारी प्रदीप सायकर, कैलास कुटे, महादेव (Adv. Moreshwar Shedge) कवितके,
नामदेव पवार, नंदुकाका भोगले, जयदेव देब्रा, जयेश चौधरी, मनोज तोरडमल, खंडूदेव कठारे, दत्तात्रय ढगे, जवाहर ढोरे, गणेश वाळुंजकर, नरेश पंजाबी, कैलास सानप, जयदीप खापरे, अमित पसरणीकर, धनंजय ढोरे, नवनाथ ढवळे, संकेत चोंधे, बाळासाहेब लोंढे, चंद्रकांत अरसूळ, दीपक नागरगोजे, भाजपा महिला पदाधिकारी राजश्री जायभाय, आशाताई काळे, नीता कुशारे, प्रतिभाताई जवळकर, सीमाताई चव्हाण, शोभाताई बोराडे, मंगेश धाडगे, प्रकाश लोहार, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल सायकर, संकेत कुटे, चापेकर उद्यान जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष रमेश देव, शामकांत खटावकर काका, चिंचवड जेष्ठ नागरिक संघाचे गोपाळ भसे, सुरेश जोशी आदी प्रमुख पदाधिकारी, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजित कुलथे तर यांनी मधुकर बच्चे यांनी आभार (Adv. Moreshwar Shedge) मानले.