situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Protest meeting : संत तुकाराम नगरमध्ये प्रशासनाच्या कारवाईविरोधात शिवसेनेची संतप्त निषेधसभा

Published On:
Protest meeting

“सामान्यांचे घर पाडा, पाठिंबा मिळाला की परत बांधायला द्या” — निषेधकर्त्यांचा आरोप

Team My pune city – संत तुकाराम नगरमधील बुद्ध विहार शेजारी प्रशासनाने एका घरावर अचानक केलेल्या पाडकामाच्या( Protest meeting) कारवाईविरोधात आज सायंकाळी ६ वाजता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे तीव्र निषेधसभा आयोजित करण्यात आली. “ही कारवाई निवडक, पक्षपाती व राजकीय हेतूने प्रेरित होती,” असा आरोप यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी केला.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दीनानाथ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा पार पडली. सभेला शिवदूत मनोहर कानडे, वानखेडे बाबा, युवराज भोसले सर, उपविभाग प्रमुख शिवाजी कुंराडकर, शाखा प्रमुख भोला राम पाटील, अमित फळके, रोहित लोणारे आणि ( Protest meeting) युवा सेना पुणे जिल्हा समन्वयक संतोष म्हात्रे यांच्यासह अनेक शिवसैनिक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासनाच्या कारवाईवर रोष व्यक्त करत ( Protest meeting) वक्त्यांनी म्हटले की, “प्रथम सामान्यांचे घर अनधिकृत म्हणून पाडा, मग काही नेत्यांकडून पाठिंबा मिळाल्यावर त्याच घराच्या पुन्हा बांधकामाला परवानगी द्या — हे नीच राजकारण आम्ही सहन करणार नाही.”

याच कारवाईविषयी बोलताना काही कार्यकर्त्यांनी संतप्त सवाल उपस्थित केला, “ज्या अधिकाऱ्यांनी हे घर पाडलं, त्यांच्या स्वतःच्या ५ मजली अनधिकृत इमारतीबाबत( Protest meeting) कोणती कारवाई आणि ती कधी होणार?”

निषेधसभा शांततेत पार पडली. मात्र उपस्थितांनी ठामपणे सांगितले की, “आम्ही अन्यायाविरुद्ध लढा देतच राहू आणि सामान्य जनतेवर होणाऱ्या ( Protest meeting) दडपशाहीविरोधात आवाज उठवत रस्त्यावरही उतरण्यास मागे हटणार नाही.”

या सभेमुळे संत तुकाराम नगर परिसरात तीव्र असंतोषाचे वातावरण असून, प्रशासनाच्या कारवाईवर जनतेकडून प्रश्न उपस्थित केले जात ( Protest meeting) आहेत.

Follow Us On