situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Gas cylinder explosion : घरातील एलपीजी गॅस सिलेंडरचा स्फोटात एक जखमी; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

Published On:
Gas cylinder explosion

Team My pune city – आज दि. २८ जुलै रोजी पहाटे सुमारे ५.३० वाजता, आळंदीतील दत्त मंदिर रस्त्यावरील हरिपाठ उद्यान समोरील ( Gas cylinder explosion) अनिल कुऱ्हाडे यांच्या गल्लीत लहु विठ्ठल कोकाटे यांच्या घरात एलपीजी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष सागर बोरूंदिया यांनी आळंदी अग्निशमन दलास दिली.

Tamhini Ghat murder : व्यसनाधीन भावानेच केला भावाचा खून

माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे वाहन तात्काळ घटनास्थळी रवाना ( Gas cylinder explosion) झाले. मात्र, रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या पार्क केलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनांमुळे वाहन पोहोचण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या.

तरीही जवानांनी धाडसाने घटनास्थळी पोहचून आग विझवण्याचे काम सुरू केले व आग आटोक्यात आणण्यात यश ( Gas cylinder explosion) मिळविले.अग्निशमन दलाच्या जवानांनी घरातून दोन एलपीजी सिलेंडर तात्काळ बाहेर काढल्याने तेथील संभाव्य मोठा स्फोट टळला.

Rashi Bhavishya 28 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

घरात आग मोठ्या प्रमाणावर पसरलेली होती किचनमधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी ( Gas cylinder explosion) टळली. मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, आळंदी अग्निशमन दलातील जवानांनी अतुलनीय कामगिरी बजावली.

यामध्ये लिडिंग फायरमन प्रसाद बोराटे,फायरमन अमित घुंडरे,फायरमन सिद्धार्थ गावडे,फायरमन साहिल काळे, वाहनचालक विनायक सोळंकी या जवानांनी तेथील आग आटोक्यात ( Gas cylinder explosion) आणत मोलाची कामगिरी केली. घटनास्थळी आळंदी पोलीस ठाण्याचे गोपनीय अधिकारी मच्छिंद्र शेंडे व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनीही अग्निशमन दलास मदत करून मोलाचा सहभाग दिला.

या दुर्घटनेत एक व्यक्ती जखमी झाला असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र एलपीजी गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जवानांच्या तत्परतेमुळे आग नियंत्रणात आणण्यात यश ( Gas cylinder explosion) आले.

Follow Us On